Ahmednagar News : महिना उलटूनही गारपीटग्रस्तांना कवडीचीही मदत नाही, महसूलमंत्री विखेंचा दौरा होऊनही शेतकरी वंचितच
Ahmednagar News : नोव्हेंबर महिन्यात पारनेर तालुक्यातील ४९ गावांना गारपीटीचा फटका बसला. महिना उलटूनही एक रूपयांची शासकीय मदत न मिळाल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. प्रशासन पंचनामे करण्याचा सोपस्कार उरकून मोकळे झाले असून उध्वस्त बळीराजाचे डोळे शासकीय मदतीकडे लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले होते. … Read more