अहमदनगर ब्रेकिंग : नागरिकांना भरघोस व्याजाचे आमिष दाखवत ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा !
Ahmadnagar Breaking : श्रीगोंदा तालुक्यातील वेगवेगळ्या गावात सुरू केलेल्या निधी संस्थेच्या (बँक) माध्यमातून नागरिकांना भरघोस व्याजाचे आमिष दाखवत शेकडो ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालत तालुक्यासह जिल्ह्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील सुरू असलेल्या शाखा एका दिवसात बंद करून संस्था चालकाने पोबारा केल्याची माहिती चर्चेतून समोर येत आहे. एकाच वेळी सर्व शाखा बंद केल्याची चर्चा झाल्याने ठेवीदारांची एकच … Read more