शेतकऱ्यांनी ‘त्या’ जागेची खरेदी- विक्री करू नये – आ. राम शिंदे
कर्जत तालुक्यातील नियोजित एमआयडीसीच्या नियोजित जागेची पाहणी करण्यासाठी दि.२२ डिसेंबर रोजी औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते, या अधिकाऱ्यांनी कोंभळी, थेरगाव, रवळगाव, वालवड, सुपा तसेच कर्जत, पठारवाडी, अळसुंदा, देऊळवाडी सिद्धटेक, या जागांची पाहणी केली. कर्जत तालुक्यातील नियोजित एमआयडीसीच्या नियोजित जागेच्या पाहणीचा अहवाल शासनाला आठ दिवसांत सादर करण्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार … Read more