Maharashtra Weather : राज्यात भयंकर थंडी ! ह्या जिल्ह्यात आहे सर्वात कमी तापमान
उत्तर भारतातून राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत असल्याने किमान तापमानात घट झाली. परिणामी, राज्यातील अनेक शहरांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारी (दि.१८) राज्यात सर्वांत कमी किमान तापमान विदर्भातील गोंदियामध्ये १२.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. डिसेंबरच्या मध्यावर राज्यात थंडीची प्रतीक्षा संपल्याचे दिसून येत आहे.उत्तर भारतातील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधील … Read more