थंडीचा कडाका वाढला ! अहमदनगर, पुणे, नाशिकमध्ये पारा १२ अंशांवर, थंडी आणखी वाढणे, पहा हवामानाचा अंदाज

Weather News

Weather News : अवकाळी पावसाचे सावट हटताच राज्यात थंडीचा कडाका वाढला. ढगाळ हवामान आता निरभर झाल्याने थंडी वाढली. मध्यंतरी थंडी गायब झाली की काय असे वाटत असतानाच आता व गारठू लागली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान ११ ते १४ अंश सेल्सिअस पर्यंत गेले आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर येथे पारा १२ अंशांवर आलाय. नाशिक जिल्ह्यातील निफाड … Read more

Ahmednagar News : गॅस टाक्यांचा ट्रक कारवर पलटी; तिघे जखमी, महामार्गावर गॅस टाक्यांचा खच

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांच्या घटना काही कमी होईनात. शिरढोण उड्डाणपुलावरील भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच आता आणखी एक अपघाताचे वृत्त आले आहे. गॅसच्या टाक्या घेऊन जाणारा ट्रक कारवर उलटून भीषण अपघात झाला. यात तिघे जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ६ वाजता नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घुलेवाडी शिवारात हा अपघात घडला. यामध्ये ट्रकचालक घनश्याम परमार, … Read more

Loan Against FD : अचानक पैसे हवेत? FD तोडू नका; कमी व्याज दरासह मिळेल कर्ज; कसे? समजून घ्या…

Loan Against FD

Loan Against FD : जेव्हा अचानक पैशाची गरज भासते तेव्हा मनात पहिला विचार येतो तो म्हणजे आपल्या बचतीतून ती गरज पूर्ण करण्याचा. कारण बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे, शक्यतो कर्ज टाळावे. ही विचारसरणी योग्य आहे, परंतु काही प्रकरणांमध्ये कर्ज घेणे फायदेशीर ठरू शकते. तुम्हालाही अचानक पैशांची गरज भासली तर तुम्ही तुमची मुदत ठेव म्हणजेच FD … Read more

सावधान… चंद्राचा आकार बदलतोय..! संशोधनामध्ये स्पष्ट झाले असे काही

Marathi News

Marathi News : चंद्र हा निसर्गाचा आणि मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा असा भाग बनला आहे. धार्मिक-सांस्कृतिक समजुतीबरोबरच अनेक पौराणिक कथांमध्ये चंद्राचा समावेश आहे. चंद्रावर गेल्या ६४ वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या विविध मोहिमांमुळे पृष्ठभागाचा आकार बदलत आहे, असे एका संशोधनामध्ये स्पष्ट झाले. जुलै १९६९ मध्ये नील आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर उतरणारा पहिला मानव म्हणून इतिहास … Read more

Big Breaking ! इथेनॉलचे निर्बंध मागे केंद्राचा कारखान्यांना दिलासा !

Big Breaking

Big Breaking : केंद्राने इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधामुळे इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते, हे निर्बंध असेच कायम राहिले तर आर्थिक असंतुलन मोठ्या प्रमाणात वाढेल तेंव्हा या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी लावून धरली होती. त्याचा केंद्र शासनाने शुक्रवारी पुर्नविचार केला असून इथेनॉल निर्मितीचे निर्बंध मागे … Read more

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली ! कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला

Health News

Health News : देशात गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यातच आता या विषाणूच्या नव्या उपप्रकाराचे रुग्णदेखील आढळत आहेत. केरळात कोविडच्या जेएन.१ सब-व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळला आहे. अलीकडेच तामिळनाडूत देखील या उपस्वरूपाचा रुग्ण आढळला होता. केरळातील ७९ वर्षीय एका महिलेच्या नमुन्याची १८ नोव्हेंबर रोजी आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली होती. ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. … Read more

PNB Security Alerts : PNB च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात !

PNB Security Alerts

PNB Security Alerts : तुम्ही देखील पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुच्यासाठी उपयुक्त ठरेल. पंजाब नॅशनल बँकने आपल्या ग्राहकांना सावध केले आहे. बँकने ग्राहकांना बनावट वेबसाईट पासून सावध राहण्यास सांगितले आहे. बँकेने म्हटले आहे की, PNB सारख्या दिसणार्‍या कोणत्याही बनावट लिंकवर क्लिक करू नका. बँकेची अधिकृत वेबसाइट www.pnbindia.in आहे. अशा परिस्थितीत कोणताही … Read more

सूर्यावर झाला सर्वात मोठा स्फोट ! अंतराळ शास्त्रज्ञांनी व्यक्त केली ही भीती

Marathi News

Marathi News : सूर्यावर मागील सहा वर्षांतील सर्वात मोठा स्फोट झाला असून त्यामुळे या ग्रहावरील घडामोडी शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर २०१७ पासून सूर्यामध्ये झालेला हा सर्वात मोठा स्फोट मानला जातो. गुरुवारी ३५१४ नावाच्या सनस्पॉटमधून २.८ श्रेणीचा उद्रेक झाला असून एक मोठे सौर वादळ येत्या एक-दोन दिवसांत आपल्या सूर्यमालेतील ग्रहांवरही परिणाम करण्याची भीती अंतराळ … Read more

LIC Policy : LIC ची जबरदस्त योजना…! फक्त 2 हजाराच्या गुंतवणुकीवर मिळतील 48 लाख !

LIC Policy

LIC Policy : LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. विमा संरक्षण मिळण्यासाठी लोक प्रामुख्याने LIC ची निवड करतात. LIC ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या लाभदायी पॉलिसी देत आलीय. अशातच आज आपण LIC ची अशीच एक योजना पाहणार आहोत, जी तुम्हाला अगदी कमी गुंतवणुकीत उत्तम परतावा ऑफर करत आहे. बहुतेक लोकांना अशा योजनेत गुंतवणूक करायची असते … Read more

पुन्हा भीती सुनामीची ! महासुनामी येणार ! चार लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता

Marathi News

Marathi News : यापूर्वी जगभरात आलेल्या सुनामीने मोठ्या प्रमाणात विनाश घडवून आणलेला आहे. २०२३ हे वर्ष तर कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढण्यातच निघून गेले आहे. नवीन वर्ष तर चांगले असेल असे वाटत असतानाच सोशल मीडियावर पुढील वर्षी होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या बातम्यांनी सर्वांच्या मनात भीती निर्माण केली आहे. नुकत्याच एका शास्त्रज्ञांच्या नवीन शोधात अमेरिकेच्या वॉशिंग्टनजवळील कॅनाडाच्या … Read more

Bank Charges : दरवर्षी बँक अशा प्रकारे कापते ग्राहकांचा खिसा; बँकेचे ‘हे’ चार्जेस तुम्हाला माहिती आहेत का?

Bank Charges

Bank Charges : आजकाल प्रत्येकजण बँकिंग सेवा वापरतो. सध्या या सेवा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही उपलब्ध आहेत. एसएमएस ट्रान्झॅक्शन असो, फंड ट्रान्सफर, चेक क्लिअरन्स असो किंवा एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा असो, सर्व सुविधा बँक पुरवत आहे. पण बँक कोणतीही सुविधा पूर्णपणे मोफत देत नाही. बँका त्यांच्या सेवांसाठी ग्राहकांकडून विविध प्रकारचे शुल्क आकारतात. पण हे शुल्क … Read more

Kopargaon News : पाणीप्रश्न सोडविण्याबाबत विवेक कोल्हे यांनी स्वतः वीजबिल भरून शब्द केला पूर्ण

Koperhaon News

Koperhaon News : कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी, जवळके, बहाद्दराबाद व शहापूरच्या ग्रामस्थांसाठी असलेल्या उजनी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एक सुरू केल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या कामी संजीवनी सहकार महर्षी कोल्हे शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याच्या भावना असल्याचे वक्तव्य भाजपा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे यांनी … Read more

Senior Citizen Savings Scheme : बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांना देत आहे सार्वधिक परतावा, आजच करा गुंतवणूक !

Senior Citizen Savings Scheme

Senior Citizen Savings Scheme : जेव्हा-जेव्हा सुरक्षित गुंतवणुकीची चर्चा होते तेव्हा प्रथम नाव समोर येते ते म्हणजे मुदत ठेव, मुदत ठेवीतील तुमची गुंतवणूक सुरक्षित तसेच खात्रीशीर परतावा देणारी आहे. अशातच तुम्हालाही FD मध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा ही अशा बँकांपैकी एक आहे जी ग्राहकांना एका … Read more

‘सीना’च्या आवर्तनामुळे रब्बीच्या पिकांना जीवदान

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यामधील निमगाव गांगर्डा येथील सिना धरणामधून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दि.१७ नोव्हेंबर २०२३ रोजी शेती सिंचनासाठी धरणातीच्या उजव्या कालव्याद्वारे रब्बी पिकांकरिता सोडण्यात आलेले आवर्तन टेल टू हेड पोहचवून दि.१५ डिसेंबरपर्यंत तब्बल २७ दिवस सुरू राहिले. यामुळे लाभक्षेत्रातील अंदाजे २ हजार हेक्टरहून अधिक रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे.पावसाचे प्रमाण कमी असल्याने यंदा सिना … Read more

Post Office Scheme : फक्त 100 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील अडीच लाख, बघा पोस्टाची खास योजना !

Post Office Scheme

Post Office Scheme : कोणत्याही संकटाच्या वेळी आपली बचतच आपल्याला उपयोगी पडते. कोरोनाच्या काळात बचतीचे महत्व सगळ्यांनाच समजले आहे. म्हणूनच सध्या पप्रत्येकजण बचतकडे जास्त लक्ष देत आहे, सरकार देखील एका पेक्षा एक बचत योजना बाजारात आणत आहे. त्यापैकी पोस्ट ऑफिसच्या बचत योजना आहेत. पोस्ट ऑफिस अनेक बचत योजना राबवते, ज्या लोकांसाठी खूप फायद्याच्या ठरतात. तुम्ही … Read more

मराठाबांधवांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे – खा. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वीही ना. राधाकृष्ण विखे पाटील व मी सकारात्मक भूमिका मांडली आहे. आमचं समर्थन प्रत्येक वेळी सकल मराठा समाजाच्या बाजूने राहिले असून, मराठाबांधवांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी व खासदार म्हणून मी यापूर्वीही मराठा समाजाची भूमिका स्पष्ट मांडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, … Read more

प्रतापराव ढाकणे झाले आक्रमक ! म्हणाले रस्त्याचे काम सुरू न झाल्यास …

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करोडी ते टाकळीमानूर या महत्त्वाच्या रस्त्याचे रखडलेले काम हे येत्या आठवडयात पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करू, त्याची सर्व जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी केले. तालुक्यातील करोडी ते टाकळीमानूर रस्ता अतिशय महत्त्वाचा रस्ता असून, टाकळीमानुर पाथर्डी तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते. परिसरातील जवळपास … Read more

कोपरगाव : गोळीबार करून पसार झालेल्या आरोपींपैकी दोन आरोपींना अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव शहरातील निवारा कॉर्नर परिसरात गोळीबार करून पसार झालेल्या आरोपींपैकी दोन आरोपींना अटक करण्यात येथील पोलिसांना यश आले आहे. याबाबतची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ नोव्हेंबर रोजी फिर्यादी तुषार महाले यांच्या भावास आरोपी दत्तु साबळे, राहुल शिदोरे, चेतन शिरसाठ, सिध्दार्थ जगताप यांनी मारहाण केली होती, म्हणून आरोपीस फिर्यादीने तुम्ही माझ्या भावाला का … Read more