Ahmednagar Crime : मैदानावर क्रिकेट खेळण्याच्या वादातून युवकाला लोखंडी रॉडने मारहाण

Ahmednagar Crime

मैदानावर क्रिकेट खेळण्याच्या वादातून सात जणांनी युवकाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री मुकुंदनगरमधील बडी मरीयम मस्जिदजवळ घडली. जैद नुरमोहम्मद सय्यद (वय २०, रा. सीआयव्ही कॉलनी, मुकुंदनगर) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने भिंगार कॅम्प पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सात जणांविरोधात गंभीर मारहाणीचा गुन्हा मंगळवारी दाखल झाला … Read more

आ. राम शिंदे यांनी साधे उसाचे गुऱ्हाळही उभारले नाही, तरुणांचे भविष्य अडचणीत..आ. रोहित पवार कर्जत एमआयडीसीवरून आक्रमक

Ahmednagar News

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर अनेक विकासकामांत स्थगितीचे राजकारण झाले. महायुतीने महाविकास आघाडीचे अनेक निर्णय रद्दबातल ठरवले. परंतु यात एक अहमदनगर जिल्ह्यात कर्ज एमआयडी बाबतचा प्रश्न भिजत पडला. आ. रोहित पवारांनी पाठपुरावा करत प्रसंगी आंदोलने करत एमआयडीसी मंजूर करून घेण्यापर्यंत धाव घेतली. त्यात अचानक आ. राम शिंदे यांची एंट्री झाली. त्यानंतर मात्र कर्जत तालुक्यातील महाराष्ट्र औद्यागिक विकास … Read more

धोरण चांगले पण अडचणी अनंत ! ६०० रुपये ब्रास वाळूसाठी रोज ५०० रुपयांचे नुकसान, लोक ५ दिवसांपासून रांगेत उभे

Ahmednagar News

वाळू तस्करीला आळा बसला पाहिजे व सर्वसामान्यांना वाळू उपलब्ध झाली पाहिजे या दृष्टीने महसूल विभागाने नवीन धोरण आणले. या नव्या धोरणानुसार ६०० रुपये ब्रास वाळू आता लोंकाना उपलब्ध होईल. हे धोरण आखण्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मोठे योगदान. परंतु सध्या हे धोरण चांगले असले तरी विविध अडचणी येत आहेत. ६०० रुपये ब्रास वाळूच्या मागणीसाठी तहसील … Read more

विखे-थोरातांचा संघर्ष नव्या वळणावर ! अहमदनगरमधील राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार

Ahmednagar News

अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण व राजकारणाचे विविध पैलू हे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. नगर उत्तरेचे राजकारण जर पाहिले तर मंत्री राधाकृष्ण विखे व आ. बाळासाहेब थोरात यांच्या भोवतीच फिरत राहिले. दोघेही आपल्या स्थानी दिग्गज. अहमदनगरमधील दिग्गजांच्या यादीत या दोघांचेही नाव अदबीने घेतले जाते. परंतु वैयक्तिक दृष्टया हे दोघेही एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी. हे काँग्रेसमध्ये एकत्र … Read more

घरात किती कॅश ठेवता येते ? काय सांगतो भारतीय आयकर विभागाचा नियम ? वाचा सविस्तर

RBI Rule About Cash

RBI Rule About Cash : अलीकडे भारतात रोकड व्यवहारावर मोठे निर्बंध आले आहेत. रोकड अर्थातच कॅशने व्यवहार करण्याऐवजी आता ऑनलाईन व्यवहार अधिक होऊ लागले आहेत. शासनाने देखील डिजिटल इकॉनोमीला विशेष चालना दिली आहे. यामुळे देशात आता कॅशचा वापर कमी होऊ लागला आहे. प्रत्येक ठिकाणी आता यूपीआय पेमेंट एप्लीकेशनच्या माध्यमातून पेमेंट केले जाऊ लागले आहे. फोन … Read more

NPS योजनेत दरमहा ‘इतकी’ गुंतवणूक केली तर रिटायरमेंटनंतर तुम्हाला मिळणार एक लाख रुपये पेन्शन, वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन

NPS

NPS Calculation : जे लोक शासकीय सेवेत कार्यरत आहेत म्हणजेच सरकारी कर्मचारी आहेत त्यांना शासनाच्या माध्यमातून रिटायरमेंटनंतर पेन्शन पुरवली जाते. मात्र खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना रिटायरमेंट नंतर पेन्शन मिळत नाही. परंतु रिटायरमेंटनंतर जास्त पैसे खर्च होतात. अशा परिस्थितीत उतार-वयात जास्तीचे पैसे जवळ असणे आवश्यक आहे. कुटुंबातील इतर सदस्यावर अवलंबून राहण्यापेक्षा जर स्वतःकडे पैसे असतील … Read more

धक्कादायक ! राजधानीत CNG गॅसच्या किंमती वाढल्यात, मुंबई आणि पुण्यातील सीएनजी किंमती पहा

CNG Price In Maharashtra

CNG Price In Maharashtra : गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्यांना वाढत्या महागाईमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महागाईने सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. पगारदार लोकांचा पगार वाढत्या महागाईमुळे संसाराचा गाडा चालवण्यासाठी देखील अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे आता जगावे कसे हाच सवाल आहे. इंधनाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. याशिवाय इतरही अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गेल्या … Read more

फक्त 10 हजाराच्या गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय ! होणार लाखोंची कमाई, वाचा सविस्तर

Business Idea Marathi

Business Idea Marathi : भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. अनेक अर्थतज्ज्ञांनी देशाची अर्थव्यवस्था येत्या काही वर्षांमध्ये जगातील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. मात्र असे असले तरी देशातील बेरोजगारीचा दर हा चिंतेचा विषय ठरत आहे. भारतासारख्या विकसनशील देशात बेरोजगारीचा दर सातत्याने वाढत असल्याने … Read more

Tata लाँच करणार नवीन इलेक्ट्रिक कार ! मार्च महिन्यात लाँच होणार ‘ही’ 500 किमी रेंजची Electric Car, वाचा डिटेल्स

Harrier Electric Tata

Tata Upcoming Electric Car : देशात गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. शासनाने देखील इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला चालना दिली आहे. वाढते प्रदूषण लक्षात घेता आणि कच्चे तेल आयातीचा अतिरिक्त भार लक्षात घेता आता शासनाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन वापराला प्रोत्साहित केले जात आहे. विशेष म्हणजे लोकांना देखील इलेक्ट्रिक वाहने आवडू लागली आहेत. यामुळे देशातील … Read more

FD Vs MSSC : FD की MSSC, महिलांसाठी कोणता गुंतवणूक पर्याय सर्वोत्तम?, बघा कोण देतंय अधिक व्याज…

FD Vs MSSC

FD Vs MSSC : सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने एफडी हा लोकांचा आवडता पर्याय राहिला आहे. आजच्या काळात एफीपेक्षा जास्त परतावा देणाऱ्या अनेक योजना आहेत. परंतु ज्यांना सुरक्षित गुंतवणूक आवडते ते बहुतेकदा एफडी निवडणे पसंत करतात. परंतु जर एखादी महिला दोन वर्षांच्या गुंतवणुकीसाठी अधिक चांगला पर्याय शोधत असेल, तर ती एफडी ऐवजी MSSC म्हणजेच महिला सन्मान बचत … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेवर मिळतोय बंपर व्याज, एकदाच करा गुंतवणूक !

Post Office

Post Office : बँकांप्रमाणेच पोस्ट ऑफिस देखील अनेक प्रकारच्या योजना राबवते. मुदत ठेव त्यापैकी एक आहे. याला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना म्हणतात. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी आहे. कालावधीनुसार याचे व्याजदर बदलतात, सध्या, मुदत ठेवीवर 7.5 टक्के व्याज दिला जात आहे, जे 5 वर्षांच्या FD वर उपलब्ध आहे. … Read more

Aadhaar Card : तुमचं आधारकार्ड 10 वर्ष जुनं असेल तर सावधान ! आजच करा ‘हे’ काम

Aadhaar Card

Aadhaar Card : आजच्या काळात आधार कार्ड आपली गरज बनली आहे. सरकारच्या सोयी सुविधांपासून ते सिम कार्ड खरेदी पर्यंत सर्वत्र आधार कार्डची गरज आहे. आधार कार्ड आपल्या जीवनातील महत्वाचा दस्तऐवज आहे. अशा परिस्थितीत आधार कार्ड वेळोवेळी अपडेट करण्याची गरज आहे का? दर 10 वर्षांनी आधार अपडेट करावा लागतो, अशी अनेकदा चर्चा होते. शेवटी यात किती … Read more

Pune Mahanagarpalika Bharti 2023 : पुणे महापालिका अंतर्गत भरती सुरु, लवकर पाठवा अर्ज !

Pune Mahanagarpalika Bharti 2023

Pune Mahanagarpalika Bharti 2023 : पुणे महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहे. पुणे महानगरपालिका अंतर्गत “अनुभवधारक उमेदवार” पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर … Read more

Thane Mahanagarpalika Bharti 2023 : ठाणे महानगरपालिके अंतर्गत ५० हजाराची नोकरी करण्याची उत्तम संधी, मुलाखतीद्वारे होणार निवड !

Thane Mahanagarpalika Bharti 2023

Thane Mahanagarpalika Bharti 2023 : ठाणे महानगरपालिके अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती होत असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्जासह मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सौ. मिनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या आस्थापनेवरील “टयुटर/क्लिनिक इन्स्ट्रक्टर” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा … Read more

Mumbai Bharti 2023 : SNDT महिला विद्यापीठात ‘प्राध्यापक’ पदांची भरती सुरु, असा करा अर्ज

SNDT Womens University Bharti 2023

SNDT Womens University Bharti 2023 : SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी अंतर्गत शिक्षक पदांची भरती सुरु आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावेत. SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, उप ग्रंथपाल, सहाय्यक संचालक, प्राचार्य, सहायक … Read more

Balika Samridhi Yojana : लाडक्या लेकीसाठी सरकारची उत्तम योजना, जन्मापासून उच्च शिक्षणापर्यंत मिळते आर्थिक मदत !

Balika Samridhi Yojana

Balika Samridhi Yojana : सरकारकडून वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. ज्या मुलींच्या उज्वल भविष्यासाठी पुरेशा आहेत. अशातच सध्याच्या केंद्र सरकारकडून ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ ही मोहीम देशात दीर्घकाळ चालवली जात आहे. या अंतर्गत देशातील मुली सुरक्षित राहण्यासाठी आणि त्यांचे शिक्षण व्यवस्थित सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गरीब घटकातील मुलींना त्यांचे भविष्य उज्ज्वल करता यावे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये अध्यक्ष बदलावरून राडा, लाठ्या-काठ्यांनी हाणामारी

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधून एक मोठी बातमी आली आहे. श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये मोठा राडा झाला आहे. अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून ही घटना घडली आहे. सुरवातीला बाचाबाचीचे प्रकरण अगदी हाणामारीपर्यंत गेले. अध्यक्ष बदलावरून बोलावण्यात आलेल्या बैठकीत विश्वस्तांमध्ये लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये विश्वस्तांसह काही तरुण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अध्यक्ष संजय मरकड यांना … Read more