शेतकऱ्यांनो आता तुम्हाला तुमच्याच गावातील सोसायटीत मिळणार खते ! जाणून घ्या केंद्र शासनाची योजना
Agricultural News : शेतकऱ्यांना शेती करताना धान्यापाठोपाठ महत्वाचा असणारा घटक म्हणजे खते. खतांसाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागते. बऱ्याचदा ही खते काळ्या बाजारात देखील विकली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसतो. परंतु आता शेतकऱ्यांची ही फरफट थांबणार आहे. पंतप्रधान किसान समृद्धी योजनेंतर्गत आता गावातील सोसायट्यांमध्येच खत विक्री केली जाणार आहे. या योजनेंतर्गत विविध कार्यकारी सोसायट्यांना १५१ … Read more