अहमदनगर ब्रेकिंग : शाळा-महाविद्यालय परिसरातील अवैध धंद्यांविरोधात कोतवाली पोलिसांची ‘धडाकेबाज’ कामगिरी, अवैध धंदे केले उध्वस्त
अहमदनगर शहरातील अनेक शाळा महाविद्यालय परिसरात अतिक्रमण करून अवैध धंदे सुरु असल्याचे चित्र दिसते. हाच मुद्दा हेरंब कुलकर्णी यांनी देखील पुढे केला होता. त्यांच्यावर हल्ला होऊन हे प्रकरण राज्यभर गाजलेही होते. परंतु आता कोतवाली पोलीस या अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात आक्रमक झाले आहेत. आज कोतवाली पोलिसांनी शाळा-महाविद्यालय परिसरात अतिक्रम करत अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात धडाकेबाज कारवाई केली. … Read more