अद्रकची लागवड करताय, मग ‘या’ सुधारित जातीची लागवड करा, भरघोस उत्पादन मिळणार !

Ginger Farming : आले हे एक प्रमुख कंदवर्गीय पीक आहे. यामध्ये असणारे औषधी गुणधर्म मानवी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात. म्हणून बाजारात याला कायमच मागणी असते. विशेष म्हणजे बारा महिने या पिकाला मागणी असते. हेच कारण आहे की, अलीकडे आल्याची लागवड वाढू लागली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हे पीक मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जाऊ लागले आहे. … Read more

कार घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! नवीन वर्ष २०२४ मध्ये येतायेत ‘या’ चार नवीन SUVs, असतील जबरदस्त फिचर्स

Creata Facelift

कार प्रेमींसाठी एक खुशखबर आहे. तुम्हाला जर कार घेण्याचा विचार असेल तर मग थोडं थांबा. कारण येत्या नवीन वर्षात नवीन भन्नाट कार लॉन्च होणार आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रात आताच्या घडीला मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा, महिंद्रा, किआ या उत्कृष्ट कंपन्या असून त्यांच्या कार जास्त प्रमाणात विकल्या जातात. म्हणजे या कार जास्त लोकप्रिय आहेत. आता नवीन वर्षात 2024 … Read more

अहमदनगर : कधी ऊन कधी पाऊस, थंडीचीही लपाछपी ! ‘हे’ आजार जास्त वाढले, रुग्णालये फुल

निसर्गाचा लहरीपणा सर्वांच्या परिचयाचा होता. परंतु आता वातावरणातील अनियमितपणा देखील यंदा नागरिक अनुभवत आहेत. वातावरणात सारखे बदल होत आहेत. कधी ऊन, कधी पाऊस, तर कधीमधी बोचरी थंडी असे अनियमित, विषम वातावरण पाहायला मिळत आहे.याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्ण वाढले असून जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. … Read more

Maruti Swift : ‘येथून’ खरेदी करा स्विफ्ट, एक रुपयाही GST लागणार नाही, 5 लाखांत मिळेल कार

Maruti Swift

मारुती सुझुकी ही फोरव्हीलर सेगमेंटमध्ये सध्या आघाडीची कंपनी बनली आहे. मागील काही दिवसांत या कंपनीच्या कार युनिटच्या विक्रीत प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मारुतीच्या विविध कार बाजारात आहेत. यातील एक लोकप्रिय म्हणजे स्विफ्ट ! मारुती स्विफ्टची मोठी क्रेझ दिसून येते. मारुतीच्या या कार ची विक्रीदेखील खूप जास्त आहे. आता कंपनीने एक जबरदस्त सुविधा सुरु … Read more

‘कॅन्टोन्मेंट’ कडील भिंगार पालिकेत आणण्यासाठी खा.विखे-आ.जगताप जोडी विशेष प्रयत्नात ! नेमके कोणते गणिते जुळणार? पहा..

सध्या भिंगार शहर हे नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अख्यारीत आहे. तेथील ज्या काही इतर सुविधा किंवा इतर गोष्टी आहेत त्या कॅन्टोन्मेंट बोर्डाद्वारे चालवले जाते. मागील अनेक वर्षांपासून भिंगार शहर हे नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अख्यारीतच आहे. परंतु आता भिंगार शहराचा नागरी भाग नगर महापालिकेत वर्ग करण्यासाठी खा. सुजय विखे व आ. सांग्राम जगताप हे विशेष प्रयत्नात आहेत. … Read more

अहमदनगरच्या ‘चंद्रशेखरने’ रेशीम शेतीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न ! तुम्हीही करा, शासन देतेय ४ लाखांचे अनुदान

silk farming

आजचा तरुण नोकरीच्या मागे धावताना दिसतो. तसेच शेती करावी तर निसर्गाचा लहरीपणा आडवा येतो त्यामुळे शेतीही परवडत नाही अशी ओरड तरुण करतो. त्यामुळे सध्या अनेक सुशिक्षित तरुण रेशीम शेतीकडे वळले आहेत. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील अभियंता असलेला चंद्रशेखर काळे. याने रेशीम शेतीतून खूप मोठे उत्पन्न मिळविले आहे. विशेष म्हणजे … Read more

पाणी जायकवाडीला सोडले फायदा मुळाकाठच्या शेतकऱ्यांना ! भूजल पातळीत वाढ, रबीचे पिके जोमात

jayakwadi DAm

मुळा धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आले. जायकवाडीला सोडण्यात येणारा कोटा पूर्ण होताच मुळातील विसर्ग थांबवला. परंतु याचा फायदा मुळाकाठच्या शेतकऱ्यांना प्रचंड झाला व आगामी काळातही होणार आहे. मुळा नदीपात्रातून २.१० दशलक्ष घनफूट पाणी वाहून गेल्यानंतर भूगर्भातील पाण्याचा प्रवाह प्रवाहित झाला आहे. तसेच नदीपात्रातील तळ गाठलेल्या चारही कोल्हापुरी बंधारे भरले आहेत. त्यामुळे आता रबी पिकांसांठी चिंतेत असणाऱ्या … Read more

अनेक गावांत मार खाणारा ‘तो’ चोर नव्हताच ! हिवरेबाजारच्या तरुणांमुळे हृदयस्पर्शी सत्य समोर, हरवलेल्या भावांचा घडवला ‘भरत मिलाप’

Ahmednagar News

हिवरे बाजार म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येत आदर्श गाव. आदर्शगाव समितीचे कार्यध्यक्ष पोपटराव पवार यांच्या प्रयत्नातून हे गाव जगाच्या नकाशावर चमकलं व जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. आता याच गावातून एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. त्याच झालं असं की, एक तरुण त्याच्या विचित्र अवतारामुळे अनेक गावात चोर समजून मार खात होता. व तो देखील गावोगाव फिरत … Read more

Business Idea : नोकरीसोबतच पार्टटाइम करा ‘या’ची शेती, तीन महिन्यात दोन लाख कमवाल

Business Idea

Business Idea : तुम्ही नोकरी करत असाल आणि नोकरीसोबतच जर तुम्हाला शेती असेल व तुम्ही नोकरीसोबत शेती करून पैसे कमाऊ इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला शेतीतील एका पिकाबद्दल माहिती देणार आहोत. याची जर लागवड केली तर तुम्ही नोकरीपेक्षा जास्त पैसे यातून कमाऊ शकता. कारण याची डिमांड औषध सेक्टरसह अनेक सेक्टरमध्ये … Read more

समुद्रात वाहून जाणारे पाणी मुळा धरणात वळवण्याची गरज

Ahmednagar News

Ahmednagar News : सह्याद्रीच्या पर्वतरांगातून समुद्रात वाहून जाणारे पाणी हरिश्चंद्रगड परिसरातून मुळा धरणात वळवल्यास या वाढीव पाण्याचा उपयोग पाथर्डी तालुक्यातील चिचोंडीसह इतर सोळा गावांना निश्चितपणे होईल, यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून या प्रश्नासंदर्भात महत्त्वाची भूमिका बजवावी, भावना माजी सभापती संभाजी पालवे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. वांबोरी चारी टप्पा एकमधून तेरा गावांना पाणी … Read more

निळवंडे लाभक्षेत्रातील शेवटच्या गावाला पाणी देणार : राधाकृष्ण विखे पाटील

रब्बी हंगामाकरीता शेतीसाठी दोन तर उन्हाळ्यात पिण्याचे पाण्यासाठी एक अशी मिळून तीन आवर्तने गोदावरी उजव्या कालव्यांना सोडण्यात येणार आहेत, त्यातील रब्बीचे पहिले आवर्तन जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात सोडण्याचा निर्णय करतानाच निळवंडे लाभक्षेत्रातील शेवटच्या गावाला पाणी देण्याची ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. गोदावरी कालव्यांना आगामी रब्बी हंगाम व उन्हाळ्यात पिण्याचे पाण्याचे आवर्तन सोडण्यासंदर्भात मंत्री … Read more

धुक्यात हरवली पहाटेची वाट वाहतूक विस्कळीत

हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पहाटे पहाटे दाट धुके पडायला सुरुवात झाली आहे. हे चित्र रविवारी सकाळी प्रवरा परिसरातील अनेक भागात पाहावयास मिळाले.राहाता तालुक्यातील प्रवरा परिसरात रविवारी पहाटे धुक्याने पूर्ण परिसर व्यापून गेला होता. या धुक्यामुळे प्रवरा परिसरातील श्रीरामपूर रोड, लोणी रोड, नगर- मनमाड राष्ट्रीय महामार्ग यांसह अनेक गावांमध्ये पूर्ण धुकेमय वातावरण होते. पहाटे उठणाऱ्या … Read more

हे आहे जगातील सर्वात थंड गाव ! काय खातात आणि पाणी कसे पितात ? वाचा

सायबेरियन वाळवंटात जगातील सर्वात थंड गाव आहे. या गावात उणे ४० अंशांच्या उष्ण तापमानाला दुपार मानली जाते आणि उणे ६८ अंश तापमानाला सहन करण्यायोग्य मानले जाते. येथील जीवन हे ‘डीप फ्रीजर’ मध्ये राहण्यासारखे आहे. या गावाचे नाव ‘याकुतिया’ आहे, जे पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाणापैकी एक मानले जाते. येथील लोकांची जीवनशैली खूपच आव्हानात्मक आहे. रशियातील वाकृतिया … Read more

नरेंद्र मोदी २०२४ साली पंतप्रधान पदाची हॅटट्रिक करतील – खा.डॉ. सुजय विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : चार पैकी तीन राज्यात भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. हा विजय स्पष्ट संकेत आहे कि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए ३५० हून अधिक जागा जिंकून नरेंद्र मोदी २०२४ साली पंतप्रधान पदाची हॅटट्रिक करतील, हे आज सिद्ध झाले आहे. … Read more

Ahmednagar News : मुळा नदीवर बंधारे बांधल्याने हजारो हेक्टर शेती ओलिताखाली : तनपुरे

भविष्यात राहुरी तालुक्यात सिंचनाचा प्रश्न निर्माण होऊ नये. म्हणून सुमारे वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी मी दूरदृष्टीने आमदारकीच्या माध्यमातून राहुरी तालुक्यात सात कोल्हापूर टाईप बंधारे बांधण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे नदी काठाशेजारील चार ते पाच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. नदी काठाशेजारील क्षारयुक्त पाण्यात बदल होऊन गोड पाणी मिळू लागले. शेतकरी बारामाही शेती करू लागले. दुग्ध व्यवसायही … Read more

पृथ्वीवरील दिवसांत होणार मोठा बदल ! एक दिवस तब्बल २५ तासांचा होणार…

जगभरात सध्या २४ तासांचा दिवस आहे. परंतु भविष्यात तो २५ तासांपर्यंत वाढण्याची शक्यता ‘टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक’ (टीयूएम) च्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. हा बदल पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग समजून घेण्यासाठी एक महत्त्वाची प्रगती दर्शवणारा असल्याचेही संशोधकांनी नमूद केले आहे. टीयूएमचे वेधशाळा प्रकल्प प्रमुख, उलरिच श्रेइबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिभ्रमण प्रक्रियेतील चढ-उतार हे केवळ खगोलशास्त्रासाठीच महत्त्वाचे … Read more

Ahmednagar Crime : तू माझ्याशी का बोलल नाहीस? असे म्हणून अल्पवयीन मुलीवर ब्लेडने वार

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : तू माझ्याशी का बोलल नाहीस? असे म्हणून अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला मारहाण करत, भुसावळ येथील एका तरुणाने पीडित अल्पवयीन मुलीच्या हातावर कटर ब्लेडच्या सहाय्याने वार करून जखमी जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना काष्टी येथे शुक्रवारी (दि.१) संध्याकाळी घडली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादी वरून बालकांचे लैंगिक … Read more

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागणे ही लाजीरवाणी बाब !

अंगणवाडी सेविका या ग्रामीण भागातील भावी पिढी घडविण्याचे महत्वपूर्ण काम करीत असतात. त्यांना रस्त्यावर उतरावे लागणे, ही खरेच लांच्छनास्पद बाब असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, त्यांचे प्रश्न आपण विधानसभेत उपस्थित करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा निश्चित प्रयत्न करू, असा विश्वास माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांना दिले. संपात राज्यभरातील अंगणवाडी … Read more