दूध दर पडल्याने शेतकऱ्यांचे दिवाळे ! पावसाअभावी चारा आटला आणि सोबत दुधाचा दरही कमी…
Milk Rate : शासनाने दूधदर निश्चित करूनही अवघ्या दोन-तीन महिन्यांत दुधाचे खरेदी दर कमालीचे घटले. त्यामुळे ऐन दिवाळीत दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. पावसाअभावी चारा आटला आणि सोबत दुधाचा दरही कमी झाला. परिणामी शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. खासगी दूध संघाकडून कवडीमोल दराने दुधाची खरेदी सुरू असून, दुध उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र तोंड … Read more