निळवंडे धरणाच्या पाण्यावरून संगमनेर आणि कोपरगावच्या ‘त्या’ गावांमध्ये संघर्षाची ठिणगी ! ६ जणांवर गुन्हा
Ahmednagar News : निळवंडे धरणातील कालव्याच्या डाव्या पाण्यावरून संगमनेर – कोपरगाव या दोन तालुक्यातील गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. पाटबंधारे खात्याच्या ४८ तासांन पाणी बंद करण्याच्या आदेशानुसार झालेल्या वादावादीतून दोन गटात हाणामारी झाली आहे. संगमनेर तालुका पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील वडझरी येथून कोपरगावकडे जाणारे पाणी अडविल्याने दगड फेक झाली. यामुळे २ जण … Read more