Jio Offer : जीओची धमाकेदार ऑफर, अल्पश्या मासिक दारात मिळवा वर्षभर व्हॅलिडिटी..

Jio Recharge Plan

Jio Offer : रिलायन्स जिओ ही देशातील अग्रगण्य कंपनी असून, जिओ नेहमी वापरकर्त्यांसाठी स्वस्त रिचार्ज योजना आणते. कंपनी आपल्या महागड्या प्लॅनमध्येही वापरकर्त्यांना अनेक सेवा पुरवते. दरम्यान, लॉन्ग व्हॅलिडिटीसह मोफत कॉलिंग आणि डेटा सुविधा देणारा प्लान शोधत असाल, तर जिओचा हा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. जाणून घ्या या प्लॅनबद्दल. जिओच्या पोर्टफोलिओमध्ये शॉर्ट टर्म ते लाँग … Read more

वडिलांशी भांडण झाले, आईकडून 10 हजार रुपये घेऊन सुरु केला कपड्याचा व्यवसाय, आज उन्हं केला वसंत फॅशनचा करोडोंचा व्यवसाय

देशातील श्रीमंत लोकांची यादी पाहिली तर यात 64 व्या क्रमांकावर आहेत रवी मोदी. वेदांत फॅशन, मान्‍यवर आदी मोठ्या ब्रँडचे ते मालक आहेत. त्यांच्या कंपनीची 32 हजार कोटी रुपयांचे व्हॅल्युएशन आहे. परंतु त्यांची येथपर्यंत येण्याची यशोगाथा मोठी आहे. वडिलांसोबत वाद झाल्यानंतर त्यांनी आईकडून 10 हजार रुपये घेऊन व्यवसाय सुरु केला होता. आज त्यांचा व्यवसाय देशभर पसरला … Read more

BSNL 5G : BSNL सुरु करतय 5G सेवा, एअरटेल जिओला टक्कर, जाणून घ्या..

BSNL 5G : BSNL च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी असून, BSNL ने आपली 4G सर्व्हिस सुरु केली असून, लवकरच ग्राहकांना ती मिळणार आहे. तर यंत्र लवकरच ते ग्राहकांना 5G सेवा देण्याच्या तयारीमध्ये आहेत. दरम्यान, पुढील वर्षापर्यंत ही सेवा सुरु होईल अशी माहिती देखील कंपनीकडून मिळाली आहे. गेल्या वर्षी देशात 5G सेवा सुरू झाली. खाजगी दूरसंचार … Read more

‘हा’ युनिक बिझनेस सुरु करा, वर्षभर देईल लाखो रुपयांची इन्कम

सध्या तरुणाई बिझनेस करण्याच्या मागे लागली आहे. अनेकांना नवनवीन बिझनेस करायचे असतात. तर अनेक तरुणांना कुठेतरी स्टार्टअपची सुरुवात करायची असते. परंतु व्यवसाय काय करावा याची कल्पना अनेकांना नसते. यासाठी ही बातमी तुम्हाला फायदेशीर ठरेल. तुम्ही टिश्यू पेपर बनवण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. कमी गुंतवणुकीत हा फायदेशीर व्यवसाय आहे. ढाबा, ऑफिस, रेस्टोरेंट, हॉटेल आदी ठिकाणी याचा … Read more

पंकजा मुंडेंना शह देण्यासाठी भाजपकडून मोठी खेळी ! प्रसिद्ध उद्योगपती सुरेश कुंटेंना भाजपात घेत टाकला ‘डाव’

महाराष्ट्रातील राजकारण कधी नव्हे ते इतके ढवळून निघाले की कधी काय घेत हे सांगता येत नाही. सध्या भाजप आगामी लोकसभेसाठी ४५ प्लस जागांचे ध्येय राखून आहे. त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी पक्षातील नेत्यांची दिसते. त्यामुळे महाराष्ट्रात जेथे जेथे अडचणी वाटतात तेथे तेथे लगेच राजकीय गणिते बदलली जातात. आता आणखी एक राजकीय बातमी आली आहे. प्रसिद्ध … Read more

खा. विखेंना शह देण्यासाठी आ. लंके यांची मोठी खेळी ! दिवाळी फराळाच्या निमित्ताने केलय मोठं प्लॅनिंग

लोकसभा जसजशी जवळ येऊ लागली तसतसे अहमदनगर मधील राजकारण विविध रंग दाखवू लागले आहे. जिल्हाभरातील एक राजकीय गणित जिह्याचे लक्ष वेधून घेत आहे. ते म्हणजे दक्षिणेकडे खा. सुजय विखेंविरोधात आ.निलेश लंके यांची राजकीय फाईट. आ. लंके हे दक्षिणेतील लोकसभेचे उमेदवार असतील व विखे यांच्या विरोधात निवडणूक लढवतील अशी राजकीय गणिते मागील काही दिवसांपासून आखली जात … Read more

Umang App : ‘या’ अँपद्वारे मिळवा अडकलेलं PF चे पैसे, असा करा अर्ज, जाणून घ्या..

Umang App : आपण जिथे काम करतो तिथे आपला पीएफ आपल्या खात्यात जमा केला जातो. आपल्या PF चे हे पैसे अनेकदा अडचणींमध्ये आपल्याला उपयोगी पडतात. मात्र आता आपल्या PF चे हे पैसे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. उमंग अँपच्या मदतीने तुम्ही हे पैसे सहज काढू शकता. कसे ते जाणून घ्या.. ईपीएफओच्या नियमांनुसार, तुमच्या नोकरीची … Read more

PAYTM Train Ticket Booking : आता मिळणार कन्फर्म ट्रेन टिकट, पेटीएमने आणले हे नवीन फिचर..

PAYTM Train Ticket Booking : नुकतीच दिवाळी सुरु झाली असून, लवकरच छठ पूजाही जवळ येईल. दरम्यान, सणांसाठी सर्वांची घरी जाण्याची लगबग सुरु होते. मात्र अनेकदा ट्रेन तिकीट कन्फर्म होत नसल्यामुळे अनेक अडचणी येतात. मात्र तुमच्या या अडचणींवर आता पेटीएमने उपाय शोधला असून, आता तुम्ही पेटीएमने आपले ट्रेन तिकीट कन्फर्म करू शकता. जाणून घ्या याबद्दल. सण … Read more

BSNL Prepaid Plan : स्वस्तात मस्त, BSNL ने सादर केला हा नवा प्रीपेड प्लान, वाचा सविस्तर..

BSNL Prepaid Plan : आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि जिओ, एअरटेल आणि व्हीआय सारख्या कंपनींशी स्पर्धा टिकवून ठेवण्यासाठी BSNL आपले ननवीन प्लॅन सादर करत असते. ज्याचा फायदा वापरकर्त्यांना मिळतो. दरम्यान, कमी किमतीच्या योजना शोधणाऱ्या ग्राहकांसाठी BSNL ने आपला एक नवीन प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. जाणून घ्या या प्लॅनबद्दल. दरम्यान, BSNL लवकरच आपली 4G सेवा … Read more

Realme Narzo 60x 5G : अमेझॉनचा दिवाळी धमाका, Realme च्या ‘या’ दमदार फोनवरती मिळवा तब्बल 11,150 ची सूट..

Realme Narzo 60x 5G : सध्या दिवाळी सुरु असून, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोठे ब्रॅण्ड्स ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या प्रोडक्टसवरती सूट देतात. सध्या अमेझॉन वरती सुरू असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये अत्यंत स्वस्त दरात मोबाईल फोन विकले जात आहेत. यामुळेच Realme च्या Realme Narzo 60x 5G या फोनवरती भरघोस सूट देण्यात येत आहे. जाणून घ्या या … Read more

Ajab Gajab News : डॉक्टर आहे का कोण ? अपेंडिसाइटिस ऐवजी मोठ्या आतड्यालाच काढलं बाहेर !

Ajab Gajab News

Ajab Gajab News : शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांची हलगर्जी सर्वज्ञात आहेच. कधी पोटात कापसाचा बोळाच विसर… कुठे कात्रीच शस्त्रक्रियेच्या ठिकाणी ठेवून द्यायची. पण वॉशिंग्टन मेडिकल सेंटरमधल्या डॉक्टरांनी कर्करोगाने त्रस्त रुग्णाच्या अॅपेंडिक्सच्या ऐवजी मोठ्या आतड्याचा मोठा तुकडा कापून काढला. मरणाच्या दारापासून दूर आलेल्या रुग्णाला डॉक्टरांनी आता थेट दारातच आणून उभे केले आहे. डॉक्टरांच्या या हलगर्जीविरोधात न्यायालयात खटला दाखल … Read more

हे आहे जगातील सर्वात महाग घर ! संगमरवरात बांधलेल्या या घरासाठी सात लाख सोन्याची पाने

Marathi News

Marathi News : जगातल्या सर्वात महागड्या घरांच्या यादीत दुबईतील आलिशान महलाचा समावेश झाला आहे. दुबईतील अमिरात हिल्स येथे उभ्या असलेल्या या महालाला ‘मार्बल पॅलेस’ असे नाव देण्यात आले आहे. याची किंमत १६५६ कोटी रुपये आहे. दुबईच्या लक्सहॅबीटट सोथबाय या आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थावर जंगम मालमत्तेचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीने हे स्वप्नवत घर बांधले आहे. पांढऱ्या संगमरवरात बांधलेल्या … Read more

ह्या देशातील महिला पितात सगळ्यात जास्त दारू !

Marathi News

Marathi News : एकेकाळी जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या ब्रिटिश देशाची आणखी एक आगळीवेगळी ओळख आहे. या देशातील महिला जगभरात मद्यप्राशन करण्याच्या बाबतीत आघाडीवर असून जगात सर्वाधिक मद्यप्राशन करणाऱ्या महिलांमध्ये ब्रिटिश महिलांचा नंबर लागत असल्याची बाब एका अहवालातून उघड झाली आहे. ब्रिटिश महिला या एकाच वेळी अनेक दारूचे पेग रिचवतात, असे देखील अहवालात म्हटले आहे.जगात दारू पिणाऱ्यांची … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, लवकरच मिळणार फिटमेंट फॅक्टर, वाचा सविस्तर..

7th Pay Commission

7th Pay Commission : दिवाळीच्या शुभ पर्वावर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, खूप दिवसांपासून सुरु असलेली केंद्रीय कर्मचाऱ्यांची फिटमेंट फॅक्टरची मागणी सरकार लवकरच मान्य करेन अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच रखडलेले डीए थकबाकीचे पैसे सुद्धा लवकरच खात्यात जमा होऊ शकतात अशीसुद्धा शक्याता आहे. जाणून घ्या याबद्दल. गेले अनेक दिवस सुरु असलेली केंद्रीय कर्मचाऱ्यांची … Read more

MPSC Exam Timetable : एमपीएससीच्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

MPSC Exam Timetable

MPSC Exam Timetable : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पुढील वर्षी, २०२४ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १६ जून २०२४ रोजी घेतली जाणार असून, राज्यसेवा मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर २०२४ या कालावधीत नियोजित आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी उमेदवारांना योग्यरीतीने करता येण्यासाठी, परीक्षांचा … Read more

Health Benefits Of Beetroot : आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही बीटरूटचे सेवन, जाणून घ्या फायदे !

Health Benefits Of Beetroot

Health Benefits Of Beetroot : शरीर निरोगी ठेवण्यासाठी बीटरूट खूप फायदेशीर मानले जाते. बीटरूटचे सेवन अनेक समस्यांपासून अराम देते. बीटरूटमध्ये व्हिटॅमिन बी1, बी2, सी, सोडियम, पोटॅशियम, क्लोरीन, आयोडीन, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, सल्फर यांसारखे रासायनिक घटक आढळतात. जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि आपण कमी आजारी पडतो. बीटरूटचे सेवन … Read more

हद्दपार आदेशाचा भंग करणारा आरोपी गजाआड !

Ahmednagar News

Ahmednagar News : दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीने आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याला गजाआड करण्यात आले आहे. सर्फराज मोहम्मद इब्राहिम सय्यद उर्फ सर्फराज जहागिरदार ( वय ३४, रा. मेहराज मस्जिदजवळ, मुकुंदनगर, अ.नगर) असे केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात भादंवि कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल … Read more

अहमदनगर च्या मुलीने कौन बनेगा करोडपतीत जिंकले मोठे बक्षिस ! आता करणार दिवाळी साजरी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर दहिगावने (ता. शेवगाव) येथील युवती वैशाली कृष्णा काशोद हिने आपल्या सामान्य ज्ञानाच्या बळावर टीव्हीवरील प्रसिद्ध कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात प्रवेश मिळवून ६ लाख ४० हजार रुपये जिंकले. या कार्यक्रमाच्या हॉट सीटवर बसून, तिने सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या सलग ११ प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. या खेळात अत्यंत कमी वयात उत्तमप्रकारे उत्तरे … Read more