मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग प्रकल्पाची किंमत पोहोचली २२ हजार कोटींवर !

Manmad Indore Railway Project

Manmad Indore Railway Project : आतापर्यंत कागदावर असलेला बहुप्रतिक्षित इंदूर-मनमाड रेल्वेमार्ग जमिनीवर आणण्याच्या दिशेने काम वेगाने सुरू झाले आहे. या रेल्वे मार्गाचा डीपीआर म्हणजेच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून मध्य रेल्वेनेही रेल्वे बोर्डात तो अहवाल मांडला आहे. या अहवालानुसार १० हजार कोटींच्या या प्रकल्पाची किंमत आता २२ हजार कोटींवर पोहचली आहे, अशी माहिती … Read more

Tomato Price : टोमॅटो ३०० रुपये किलोवर ! केंद्र सरकारच्या उपाययोजना फोल

Tomato Price

केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर दिल्लीतील सरकारी विक्री केंद्रावर ८५ रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो पुन्हा २५९ ते ३०० रुपये किलोवर गेला आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दर घसरणीची शक्यता दिसत असतानाच पुन्हा दरवाढ होत आहे. राजधानी दिल्ली आणि परिसरात शुक्रवार, ४ ऑगस्ट रोजी टोमॅटोचे दर २५० रुपये किलोवर गेले होते. छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार … Read more

HAL Bharti 2023 : ITI ते ग्रॅज्युएट उत्तीर्णांना नाशिक येथे नोकरीची सुवर्ण संधी! वाचा…

HAL Bharti 2023

HAL Bharti 2023 : नाशिक येथील बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या नाशिकमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत बंपर भरती सुरु आहे. यासाठी भरती अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे, या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत वाचा… हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे सुरु … Read more

ECHS Ahmednagar Bharti 2023 : ECHS अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती सुरु; येथे पाठवा अर्ज !

ECHS Ahmednagar Bharti 2023

ECHS Ahmednagar Bharti 2023 : माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना अहमदनगर येथे सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात येत आहेत, ही भरती 21 ऑगस्ट 2023 पर्यंत चालणार असून, इच्छुक उमेदवार या ताखेपर्यंत येथे अर्ज सादर करू शकतात. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने … Read more

NCL Pune Bharti 2023 : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत भरती सुरु; येथे करा अर्ज

Pune Bharti 2023

Pune Bharti 2023 : पुण्यात नोकरी शोधताय? तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. जे उमेदवार सध्या पुण्यात नोकरी शोधत आहेत, त्यांच्यासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथे नोकरीची संधी आहे. यासाठीची भरती अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार असून, यासाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 10, 16, 17 व 19 ऑगस्ट 2023 (पदांनुसार) … Read more

Loan Against FD : पैशांची गरज असल्यास एफडी मोडणे योग्य आहे का? वाचा सविस्तर…

Loan Against FD

Loan Against FD : बचत ही काळाची गरज आहे. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतणूक करणे फार महत्वाचे आहे. जीवनात असे अनेक टप्पे येतात जेव्हा आपल्याला मोठ्या निधीची गरज भासते. अशावेळी केलेली गुंतवणूकच आपल्या कामी येते. भविष्यात आपल्याला पैशांची गरज असली तर आपल्याकडे मुख्यतः दोन पर्याय असतात, एक म्हणजे भविष्यासाठी केलेली एफडी मोडणे किंवा लोन घेणे. … Read more

Top 5 Small Cap Funds : फक्त 5 हजारांच्या एसआयपीद्वारे कमवा लाखो रुपये !

Top 5 Small Cap Funds

Top 5 Small Cap Funds : मागील काही दिवसांपासून स्मॉल कॅप फंड गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरले आहेत. गेल्या तीन महिन्यांत या श्रेणीत सुमारे 11,000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक झाली आहे. येथे एवढी मोठी गुंतवणूक होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या फंडांचा उच्च परतावा. चांगल्या परताव्यासाठी गुंतवणूकदारांनी नेहमीच एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. एसआयपी … Read more

Share Market : 20 रुपयांचा शेअर पोहोचला 570 रुपयांवर; तीन वर्षांत गुंतवणूकदारांना लाखोंचा नफा !

Share Market

Share Market : शेअर मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत, जे कमी कालावधीत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देतात. त्याच वेळी, काही स्टॉक्स असे आहेत जे दीर्घ मुदतीसाठी बंपर परतावा देतात. अशातच जर तुम्ही सध्या कमी कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि चांगला परतावा मिळवू इच्छित असाल तर, आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक स्टॉक घेऊन आलो आहोत, … Read more

Share Price : ‘या’ स्टॉकने रचला इतिहास! 3 रुपयांवरून पोहोचला 300 रुपयांवर…

Share Price

Share Price : शेअर मार्केटमधील गुंतवणूक जरी जोखमीची असली तरी देखील येथे मिळणार परतावा इतर गुंतवणुकींपेक्षा जास्त असतो. म्हणूनच बरेच गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. अशातच आज आम्ही तुम्हच्यासाठी असा एक शेअर घेऊन आलो आहोत, ज्याने गेल्या काही काळापासून चांगली कमाई केली आहे. आम्ही ज्या कंपनीबद्दल बोलत आहोत त्या कंपनीच्या स्टॉकचे नाव जय भारत … Read more

Fixed Deposit Interest Rates : 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा बंपर परतावा; वाचा

Fixed Deposit Interest Rates

Fixed Deposit Interest Rates : जे गुंतवणूकदार जोखीम घेऊ इच्छित नाहीत, त्यांच्यासाठी मुदत ठेव ही एक उत्तम योजना मानली जाते. तसेच हे गुंतवणुकीचे एक उत्कृष्ट साधन देखील मानले जाते. देशातील कोणत्याही बँक अथवा बँकेतर वित्तीय कंपनी इच्छुक गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेवीचे खाते उघडण्याची सुविधा देतात. जास्तीत जास्त ग्राहकांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी बँका नेहमी नव-नवीन योजना आणत … Read more

MahaRERA QR Code : महाराष्ट्रातील बिल्डरांना 50 हजारांपर्यंत दंड !

MahaRERA QR Code

MahaRERA QR Code : गृहनिर्माण प्रकल्पांच्या सर्व जाहिरातीबाबत आता महारेरा क्रमांक आणि संकेतस्थळाच्या बाजूला ठळकपणे क्यूआर कोड दाखवणे बंधनकारक आहे. असे न करणाऱ्या बिल्डराना ५० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. क्यूआर कोड छापणे बंधनकारक झाल्याने प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प कधी पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रकल्प कधी नोंदवला गेला, प्रकल्पाविरुद्ध काही तक्रारी आहेत का, … Read more

महावितरणचे ग्राहकांना जागरूकतेचे आवाहन,वीजपुरवठा खंडित होण्याच्या बनावट मेसेजपासून सावधान!

Mahavitaran

Mahavitaran : मागील महिन्याचे वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट मेसेज नागरिकांना पाठवण्यात येत आहेत. यात वीज बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करून … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ह्या बाजारसमितीत कांद्याला १८१९ रुपये भाव !

Onion Rates

Onion Rates : कोपरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर गुरूवारी (दि. ३) रोजी कांद्याला १८१९ रुपये भाव मिळाला. तर आवक १२ हजार ४६० क्विंटल एवढी झाली. एक नंबर कांद्याला १४२५ ते १८१९ रुपये भाव मिळाला, तर दोन नंबर कांद्याला ८०० ते १४००, तीन नंबर कांद्याला ३०० ते ७०० रुपये भाव मिळाला, अशी … Read more

Ahmednagar News : हरवलेल्या शालेय मुलींना शोधण्यात यश

Ahmednagar News

तालुक्यातील खंडाळा गावातून हरवलेल्या दोन शालेय अल्पवयीन मुलींना शोधण्यात श्रीरामपूर पोलिसांना यश आले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी, दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी नऊ वाजता खंडाळा येथून शाळेत गेलेल्या दोन अल्पवयीन मुली कोणाला काही न सांगता गायब झाल्या. मुली हरवल्याची फिर्याद मुलीच्या पालकांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या … Read more

मोठी बातमी ! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; राज्यातील ‘हा’ घाट वाहतुकीसाठी होणार कायमचा बंद, पर्यायी मार्ग कोणता ? वाचा सविस्तर

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रासह संबंध देशभरात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने सध्या उपलब्ध असलेले वाहतूकीचे पर्याय आणि मार्ग अपुरे पडत आहेत. राज्यातील विविध महामार्गावर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे आणि वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. दरम्यान कन्नड ते चाळीसगाव दरम्यान औट्रमघाट अर्थातच … Read more

पंजाबरावांच मोठ भाकीत ! ऑगस्ट महिन्यात पण ‘या’ तारखेनंतर धो-धो बरसणार; शेतकऱ्यांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला, काय म्हणताय डख एकदा वाचाच…..

Panjabrao Dakh Maharashtra Farmer News

Panjabrao Dakh Maharashtra Farmer News : गेल्या सात ते आठ दिवसापासून पावसाने ओढ दिली आहे. शिवाय हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जुलै महिन्यात धो-धो बरसणारा पाऊस आता ऑगस्ट महिन्यात खंड पाडणार म्हणून पिकांवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो अशी … Read more

ZP Pune Recruitment 2023 : पुण्यात नोकरी शोधताय?; 10 वी पास ते पदवीधरांना उत्तम संधी !

ZP Pune Recruitment 2023

ZP Pune Recruitment 2023 : जर तुम्ही पुण्यात असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. कारण सध्या जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गाची विविध विभागाकडील सरळसेवेने पदे भरली जाणार असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे विविध पदांसाठी भरती सुरु असून, यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात … Read more