पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणारी ही निवडणूक :- खा.डॉ.सुजय विखे

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : अहमदनगर लोकसभा प्रचार सभेत आघाडी घेतलेले महायुतीचे उमेदवार खा सुजय विखे पाटील यांनी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांची माहिती गावोवावी पोहचवण्यासाठी बूथ कमिटीच्या माध्यमातून सुरू आहे. बूथ कमिटी सक्षमीकरण मेळावे घेण्याचा सपाटा महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लावला आहे. सदरची निवडणूक ही देशाचे नेतृत्व ठरवणारी आणि पंतप्रधान नरेंद्र … Read more

MP Sujay Vikhe : डॉ. सुजय विखे पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार: वसंत लोढा

Sujay Vikhe Patil

MP Sujay Vikhe Patil : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून नगर शहरात कोणाच्या नावाची चर्चा आहे, कोण बाजी मारेल याबद्दल वसंत लोढा यांनी माहिती दिली आहे. वसंत लोढा यांनी सांगितले की, नगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना प्रत्येक भागामध्ये मोठ्या प्रमाणात लीड मिळणार आहे. कारण एकंदरीत पंतप्रधान … Read more

कांदा प्रश्नी खा. सुजय विखे यांनी काहीच केले नाही ? त्यांनी तर प्रत्येकवेळी यावर आवाज उठवलाय, सरकारकडे पाठपुरावाही केलाय, हा घ्या पुरावा…

अहमदनगर लोकसभेसाठी भाजप उमेदवार खा. सुजय विखे यांना यावेळी पुन्हा एकदा खा. सुजय विखे यांनाही उमेदवारी दिली आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नाने चांगलीच उचल खाल्ली आहे. कांद्याचे भावते गडगडल्यानंतर शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कांदा प्रश्न, कांद्याचे भाव हा शेतकऱ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न असतो कारण त्यावर शेतकऱ्यांचे आर्थिक गणिते अवलंबून असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने … Read more

Ahmednagar News : भाताचा वाद शिगेला पोहोचला, माजी नगरसेवकाच्या भावासह चौघांनी घरात घुसून बेदम मारले

Ahmednagar Crime

Ahmednagar News : नगर शहरातील मारहाणीचे प्रकार, इतर काही गुन्हेगारी घटना कमी होतानाचे नाव दिसत नाही. मारहाणीसारख्या काही घटना ताजा असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिमण्यांना भात टाकल्याच्या कारणावरून घरात घुसून मुलांना माजी नगरसेवकाच्या भावासह चौघांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. २९) कल्याण रोडवरील शिवाजीनगर येथील व्यंकटेश कॉलनीत घडली. याबाबत … Read more

निलेश लंके यांना उमेदवारी का दिली ? राधाकृष्ण विखे यांचा गौप्यस्फोट व दक्षिणेत चर्चांना उधाण !

Ahmednagar News

अहमदनगर लोकसभा मतदार संघात विखे-लंके अशी राजकीय लढत फिक्स झाली व राजकीय धुळवडीला विविध रंग येऊ लागले. अहमदनगर लोकसभा मतदार संघात कोण विजयी होईल यांच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. ही लढत एक हाती न होता अत्यंत घमासान लढत होईल व विजय नेमके कुणाचा होईल याचाच अंदाज बांधणेही कठीण असेल असे राजकीय जाणकार सांगतात. दरम्यान ही … Read more

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना बालेकिल्ल्यातच मराठ्यांचा फटका ! प्रचाराला येताच घेराव, संताप पाहून घेतला काढता पाय

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावर आंदोलन करत रान पेटवले होते. परंतु समाजाच्या काही मागण्या मान्य न झाल्याने यांची धग अद्यापही मराठे समाजाच्या मनात धगधगत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी सूचना दिल्या असल्या तरी मराठे समाज आक्रमक असल्याचे चित्र आहे. याची प्रचिती पुन्हा नांदेड जिल्ह्यात आली आहे. स्वतः माजी मुख्यमंत्री सध्या भाजपचे … Read more

मोहटादेवी गडावरून निलेश लंकेंच्या जनसंवाद यात्रेस प्रारंभ ! दिल्ली समोर झुकायचे नाही…

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांनी आपल्या राजकीय खेळीस व पुढील वाटचालीस सुरवात केली आहे. आज (दि.१ एप्रिल) त्यांनी मोहटादेवी गडावरून स्वाभिमान जनसंवाद यात्रेस सुरवात केली. ही यात्रा १५ दिवसात चालणार असून मतदार संघातील प्रत्येक गावात जात नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. हा एक मास्टरस्ट्रोक ठरू शकतो असा काहींचा कयास आहे. या … Read more

अहमदनगर लोकसभेत पुन्हा ‘सगेसोयरे’ फॅक्टर ! प्रचंड फायदा होणार पण सुजय विखेंना की निलेश लंके यांना, पहाच..

अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण नेहमीच राज्याच्या केंद्रस्थानी राहिलेले राजकारण आहे. अनेक मातब्बर नेते अहमदनगरच्या राजकारणात आपापले वर्चस्व राहावी यासाठी प्रयत्नशील असतात. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील सगेसोयरे हा फॅक्टर फार चालतो. जिल्ह्यातील अनेक मातब्बर घराण्यांचे एकमेकांशी स्नेह आहे, सोयरिकी आहेत. त्यामुळे निवडणुकी आल्या की जिल्ह्यात सगेसोयऱ्यांचं राजकारण हे प्रभावी होऊ लागते. जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, मोनिका राजळे, … Read more

Ahmednagar News : नगर अर्बन बँक बचाव संघर्ष समितीने आजच्या आज आपले काम त्वरीत थांबवा !

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर अर्बन बँक बचाव संघर्ष समितीच्या नावाखाली बँकेच्या सभासद, ठेवीदार, कर्जदार यांची कायम दिशाभूल करुन खोटे-नाटे आरोप करून स्वतः प्रसिध्दीत राहण्याशिवाय कोणतेही ठोस काम करू न शकलेल्या बचाव संघर्ष समितीमुळे बँकेबाबत भितीचे, घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आपण बँक बचाव संघर्ष समितीचे कार्य त्वरीत आजच्या आज थांबवावे,असे आवाहन नगर अर्बन बँकेचे … Read more

महाविकास आघाडीकडून निलेश लंके नगर दक्षिणची निवडणुक लढवणार नाहीत ? आता या नावाची होतेय चर्चा

Ahmednagar Politics News :  सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. नगर दक्षिणमध्ये तर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. मात्र या जागेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरत नसल्याचे वास्तव आहे. या … Read more

Ahmednagar News : अखेर ठरलं ? खा.सुजय विखेंच्या विरोधात राणी लंके ! हालचालींना वेग, पडद्यामागे मोठ्या घडामोडी

अखेर ठरलं ? खा.सुजय विखेंच्या विरोधात राणी लंके ! हालचालींना वेग, पडद्यामागे मोठ्या घडामोडी आगामी लोकसभा निवडणूक अगदीच समोर आलेल्या असून येत्या २८ मार्चपासून उमेदवारी अर्ज देखील भरण्यास सुरवात होईल. असे असले तरी अहमदनगर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. एकीकडे भाजपने खा. सुजय विखे यांच्या नावाची घोषणा केली आहे परंतु त्यांच्या विरोधातील उमेदवारच … Read more

सुजित झावरे पाटलांचा खा. सुजय विखेंवर भरोसा ! खासदारकीची मोठी जबाबदारी खांद्यावर घेत आमदारकीचाही घेतला शब्द

MP Sujay Vikhe : सध्या लोकसभेचे वारे वाहत आहे. अहमदनगरची निवडणुकीची लढत खा. सुजय विखे व आ. निलेश लंके यांच्यात होईल असे चित्र जवळपास स्पष्ट असतानाच आता खा. सुजय विखे यांनी आपापले शिलेदार जमवायला सुरवात केली आहे. त्यातच आता पारनेर मतदार संघाच्या विधानसभेचीही तयारी आतापासूनच सुरु झाल्याचे चित्र आहे. आ. निलेश लंके हे सध्या पारनेरमधून … Read more

मारुती सुझुकीच्या कार वापरत असाल तर ही बातमी वाचाच !

देशामध्ये अनेक कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून त्यामध्ये मारुती सुझुकी ही कंपनी सर्वात प्रसिद्ध व देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. अगदी सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा किमतींमध्ये आजपर्यंत मारुती सुझुकीने अनेक कार बाजारपेठेत सादर केलेले आहेत. एवढेच नाही तर इतर कंपन्यांच्या कार पेक्षा मारुतीच्या अनेक कारचे मॉडेल्स सर्वाधिक विक्री होताना आपल्याला दिसून … Read more

आरक्षणासाठी मी हातावर मरण घेतलेय, मराठ्यांच्या नादाला लागू नका ! पारनेरमधील महासंवाद मेळाव्यात मनोज जरांगे पाटलांचा एल्गार

मागील सात महिन्यापासून मराठा आरक्षणासंदर्भात नवनवीन पळवाटा व अध्यादेश काढत समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दुसरीकडे गुन्हे मागे घेतो असे सांगत मराठा बांधवांवर दररोज नवनवीन गुन्हे दाखल करत आहेत. त्यामुळे किती गुन्हे अथवा राजकीय षडयंत्र किंवा बदनामी करा आरक्षणासाठी मी हातावर मरण घेतले असून मराठ्यांच्या नादाला लागला तर राजकीय सुपडा साफ करत असतो असा … Read more

MP Sujay Vikhe : ज्याच्या नावातच जय आहे, त्याचा विजय नक्की आहे – श्रीकांत शिंदे

MP Sujay Vikhe

MP Sujay Vikhe : नगर जिल्ह्याच्या विकासात विखे पाटील परिवाराचे ५० वर्षापासूनचे मोठे योगदान आहे. म्हणुन त्यांची चौथी पिढी आज सत्तेत आहे. विकासाची परंपरा असेलेले सुजय विखे पाटील हे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार म्हणुन मैदानात आहेत. त्यांच्या नावातच “जय” आहे, यामुळे त्यांचा “विजय” नक्की आहे. असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले. ते नगर … Read more

आ. सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नामुळे सर्व थकीत देयके निघणार निकाली ! नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश

आमदार सत्यजीत तांबे हे आमदार झाल्यापासून त्यांच्या कामाचा सपाटा आजतागायत सुरू आहे. पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न आ. तांबेंनी उपस्थित केले होते. नाशिक विभागातील सर्व थकीत देयकांसाठी आ. तांबे यांनी सातत्याने शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक (प्राथमिक व माध्यमिक) या सर्व वेतन अधिक्षक व शिक्षणाधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन ३१ … Read more

Ahmednagar Loksabha : खा. सुजय विखेंसमोर डबल नाराजीचे आव्हान, निलेश लंकेंना संस्थानिक स्वीकारणार का ?

Ahmednagar Loksabha : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नेमके चित्र अद्याप समोर आले नसले तरी भाजपचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्याच लढत होईल, असे मानले जात आहे. विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी काही तांत्रिक अडचणींमुळे लंके यांचा शरद पवार गटातील प्रवेश आणि उमेदवारी जाहीर होणे लांबले आहे. … Read more

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनतेच्या दरबारात – पंकजा मुंडे

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी, मोहटादेवीचा आशिर्वाद व पाथर्डीकरांच्या शुभेच्छा घेवुन मी माझ्या बीड मतदार संघात जाते आहे. आशिर्वादाला कुठलीच आचारसंहीता नसते. पंकजा मुंडेना धक्का, असे बोलले जाते. धक्के व संघर्षातच माझे जिवन सुरु आहे. बीडमधे माझी काळजी घेणारे कोणी नाही, अशी खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. मुंडे याचे पाथर्डीत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी … Read more