IDBI Bank FD : आयडीबीआय बँकेकडून ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! गुंतवणूकदारांना होणार फायदा, वाचा…

IDBI Bank FD

IDBI Bank FD : IDBI बँकेने अमृत महोत्सव FD मधील गुंतवणुकीची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवली आहे. आता गुंतवणूकदार येथे 31 डिसेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. सध्या एफडी ही लोकप्रिय गुंतवणूक होत चालली आहे, अशातच बँका देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवगेळ्या एफडी योजना आणत असतात. यातीलच एक म्हणजे … Read more

ICC विश्वचषक 2023 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना फुकट कसा पाहायचा ?

आयसीसी विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. भारतीय संघ दोन वेळा विश्वविजेता आहे. 2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने शेवटचा विश्वचषक जिंकला होता. ऑस्ट्रेलियाने 5 वेळा विश्वचषक जिंकला आहे. याआधी वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ 2003 मध्ये आमनेसामने आले होते. त्यानंतर भारताला 125 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याच्या रागातून मित्राचा खून ! बिबट्याने हल्ला केल्याच खोटं आणि तपासात सगळच आलं बाहेर…

संगमनेर तालुक्‍यातील पठार भागातील कुरकुटवाडी येथील तरुणाचा मृत्यू बिबट्याने केलेल्या हल्ल्यात झाला नसून मैत्रिणीला फ्रेंड रिक्केप्ट पाठवल्या रागातून मित्राने कोयत्याने गळ्ल्यावर वार केल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन भानुदास कुरकुटे (वय २२, रा. कुरकुटवाडी, ता. संगमनेर) या युवकाचा (दि.२७) ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला होता. … Read more

RCFL Recruitment 2023 : RCFL मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु !

RCFL Recruitment 2023

RCFL Recruitment 2023 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई अंतर्गत … Read more

Pune Zilla Nagari Sahakari Bank : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेअंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी; येथे पाठवा अर्ज !

Pune Zilla Nagari Sahakari Bank

Pune Zilla Nagari Sahakari Bank : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही बँकेत नोकरी करण्यास इच्छुक असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरती साठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने मागवले जात आहेत. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक … Read more

Personal Loans : पर्सनल लोन घेताय?; ‘हे’ तीन पर्याय ठरतील उत्तम !

Personal Loans

Personal Loans : जेव्हा-जेव्हा लोकांना अचानक पैशांची गरज भासते तेव्हा लोक वैयक्तिक कर्ज घेतात. पण वैयक्तिक कर्ज हे इतर कर्जापेक्षा खूप महाग असते. पण तुम्हाला माहित आहे का की, पर्सनल लोन ऑप्शन्सऐवजी तुम्ही इतर काही पर्याय देखील निवडू शकता. जिथे तुम्हाला स्वस्त दारात कर्ज मिळू शकेल. हे असे पर्याय असे आहेत जे तुमच्या खिशावर कमी … Read more

Post Office Saving Schemes : पोस्टाची लखपती करणारी योजना ! फक्त 5 हजाराच्या गुंतवणुकीवर मिळवा लाखो रुपये !

Post Office Saving Schemes

Post Office Saving Schemes : जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत,जिथे गुंतवणूक करून तुम्ही उत्कृष्ट परतावा मिळवू शकता. आम्ही पोस्टाच्या ज्या योजनेबद्दल ती म्हणजे आवर्ती ठेव योजना. जी केवळ सुरक्षिततेची हमी देत ​​नाही तर उत्कृष्ट परतावा देखील देते. … Read more

Personal Loan : स्वस्त पर्सनल लोन हवे असेल तर लक्षात ठेवा ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी !

Personal Loan

Personal Loan : प्रत्येकाला कधी ना कधी पैशांची गरज असते. जेव्हा पैशांची गरज भासते तेव्हा लोकं वैयक्तिक कर्ज घेतात. पण वैयक्तिक कर्ज हे इतर कर्जापेक्षा जास्त महागडं असतं. अशातच तुम्हाला जर कमी व्याजदरात कर्ज हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला आधीच तयारी करावी लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच टिप्स सांगणार आहोत ज्याच्या आधारे तुम्ही वैयक्तिक अर्ज … Read more

Best Investment Options : एका वर्षातच पैसे डबल; इकडे करा गुंतवणूक !

Best Investment Options

Best Investment Options : तुम्ही देखील दिवाळीच्या दिवसांत गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. येथे गुंतवणूक करून तुम्ही फक्त एका वर्षातच पैसे डबल करू शकता. ज्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीत पैसे जमा करायला आवडत नाहीत त्यांच्यासाठी हे पर्याय उत्तम आहेत. चला या गुंतवणूक पर्यायांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आवर्ती ठेव आवर्ती ठेव ही … Read more

Fixed Deposit : ‘या’ बँकांमध्ये FD करणाऱ्यांना मोठा फटका ! वाचा सविस्तर

Fixed Deposit

Fixed Deposit : जर आपण सुरक्षित गुंतवणूकीबद्दल बोललो तर पहिले नाव समोर येते ते म्हणजे एफडी, एफडीमधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, एफडीची सुविधा बँक तसेच पोस्ट ऑफिस देखील देते. बँक एफडीद्वारे लोक एकाच वेळी मोठी रक्कम जमा करून त्यावर चांगले व्याज मिळवतात. पण बहुतेकवेळा एफडीमध्ये गुंतवणूक करण्याआधी लोक कचरतात, याचे सर्वात महत्त्वाचे … Read more

Tur Market Today : शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग ! तुरीचा भाव गडगडला,प्रति क्विंटल दोन हजार रुपयांचे नुकसान

Tur Market Today : मागणी जास्त आवक कमी असे चित्र असल्याने तुरीच्या दरात रोज वाढ होत राहिली. हिंगणघाट बाजार समितीत सप्टेंबर महिन्याच्या शेवटी १३ हजार रुपये प्रति क्विंटल भावात तुरीची खरेदी करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात हा दर घसरला नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला १२ हजारांवर पोहचला आता १० हजार १०० ते ११ हजार ३२५ रुपये क्विंटल च्या … Read more

HDFC Bank : HDFC च्या ग्राहकांना मोठा झटका ! ‘या’ निर्णयामुळे खिशावर पडणार भार !

HDFC Bank

HDFC Bank : एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. HDFC बँकेने निवडलेल्या कालावधीत MCLR 10 bps ने वाढवला आहे. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हा बदल 7 ऑक्टोबरपासून लागू झाला आहे. नवीन अपडेटनंतर, HDFC बँकेचा रातोरात MCLR 8.60 टक्के … Read more

Subrata Roy passes away : सहारा समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे निधन

Subrata Roy passes away

सहारा समूहाचे संस्थापक प्रसिद्ध उद्योगपती सुब्रत रॉय सहारा यांचे मंगळवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. सहारा कुटुंबाचे प्रमुख सुब्रत रॉय दीर्घकाळापासून गंभीर आजारी होते त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. लोकांचे पैसे न दिल्याने उच्च न्यायालयात खटला अनेक वर्षांपासून लोकांचे पैसे न दिल्याने सहारा इंडियाविरुद्ध पाटणा उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. लोकांनी हे … Read more

हर खेत को पानी : अहमदनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात ५३ हजार ४४५ विहीरी !

‘हर खेत को पाणी’ या संकल्पनेनुसार राज्यभरात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर १५ विहिरी घेण्याचे नियोजन आखण्यात आले. त्यासाठी विहिर व फळबाग मागणी अॅप्लिकेशनवर मागणी नोंदवता येणार आहे. नाशिक विभागात ५३ हजार ४४५ विहिर घेण्याचे नियोजन असले, तरी पुरेशी जागृती नसल्याने विभागातून महिनाभरात अवघे १ हजार ३४७ ऑनलाईन प्रस्ताव दाखल झाले आहे. मनरेगा महासंचालकांनी राज्यातील सर्व गटविकास … Read more

Onion News : केंद्र सरकारचा रास्त दरातील कांदा मुंबईत दाखल !

Onion News

केंद्र सरकारच्यावतीने ग्राहकांना नाफेडच्या माध्यमातून सवलतीच्या दरात कांदा विक्री करण्यात येत असून त्याचा दर २५ रूपये किलो आहे. ग्राहकांना एक व दोन किलोच्या पॅकिंगमध्ये हा कांदा खरेदी करता येत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई व पनवेल या महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये मोबाईल व्हॅनद्वारे ही कांदा विक्री करण्यात येत आहे. सद्यस्थितीत २५ विक्री केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना … Read more

Ajit Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार ? आमदारांच्या तक्रारींनी अजित पवार बेजार ….

मतदारसंघातील स्थानिक विकास निधी वाटपात योग्य न्याय मिळत नसल्याची तक्रार करण्याची वेळ अर्थमंत्री अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीच्या आमदारांवर आली आहे ! खुद्द पवार त्यामुळे नाराज असल्याची माहिती मिळत असून याबाबत चर्चा करण्यासाठी पवार यांनी मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी मुंबईत आमदारांची बैठक बोलावली असल्याचे समजते. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील काही बड्या नेत्यांनी बंडखोरी करून जुलै … Read more

Edible Oil : देशातील वनस्पती तेलाच्या आयातीत १६ टक्क्यांनी वाढ

Edible oil prices

ऑक्टोबर २०२३ मध्ये संपलेल्या तेल वर्षात भारतातील वनस्पती तेलाची आयात १६ टक्क्यांनी वाढून १६७.१ लाख टन झाली आहे. काही खाद्यतेलांवरील शुल्क कमी केल्यामुळे आयात वाढली आहे, असे उद्योग संघटना एसईएने सोमवारी सांगितले. २०२१-२२ (नोव्हेंबर-ऑक्टोबर) या तेल वर्षात देशाने १४४.१ लाख टन खाद्यतेल आयात केले होते. तेल वर्ष २०२२-२३ मध्ये एकूण वनस्पती तेलाच्या आयातीपैकी खाद्यतेलाचा वाटा … Read more

मूल दत्तक घ्यायचंय मग ही बातमी वाचाच ! जाणून घ्या भारतात मूल दत्तक घेण्यासाठीची प्रक्रिया

भारतात एखाद्याला मूल दत्तक घ्यायचं असेल तर त्यासाठीचे सर्वसाधारण नियम काय असतात? त्यासाठी कोण पात्र असतं? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? असे प्रश्न उपस्थित होतात. साधारणपणे एखाद्या संस्थेमधून मूल दत्तक घेण्यासाठी संबंधित दाम्पत्याला अनेक कायदेशीर प्रक्रियांमधून जावं लागतं.वंध्यत्वासह अन्य कारणांमुळे नवदाम्पत्याला मूल न होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता मूल दत्तक घेण्याचेही प्रमाण वाढले आहे. दत्तक … Read more