राहाता तालुक्यात मंत्री विखे गटाचे वर्चस्व ! पण ह्या गावांमध्ये कोल्हे गटाने मारली बाजी
९ ग्रामपंचायतीमध्ये विखे गटाचे सरपंच विजयी, तीन ठिकाणी चुरशीच्या निवडीत कोल्हे गटाची बाजी शिर्डी राहाता तालुक्याती १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नऊ ग्रामपंचायतीवर विजय मिळवत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांनी आपला विजयाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे तालुक्यात मंत्री विखे पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. राहाता तालुक्यात असणाऱ्या परंतु कोपरगाव विधानसभा कार्यक्षेत्रात येणाऱ्या … Read more