Western Railway Recruitment 2023 : मुंबई रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी; ऑनलाईन करा अर्ज…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Western Railway Recruitment 2023 : पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती मुंबई येथे होत असून, मुंबईत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली आणि उत्तम संधी आहे. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात असून, उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करू शकतात.

पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत “गट क आणि गट ड” पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 असून अर्ज प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होईल.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत गट क आणि गट ड पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

वरील भरती अंतर्गत एकूण 64 जागा भरल्या जाणार आहेत, तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई या ठिकाणी होत आहे.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 25 वर्षे इतकी आहे.

अर्ज शुल्क

सर्व उमेदवारांसाठी रुपये 500/- असेल, तर SC/ST/Ex-servicemen/ उमेदवारांसाठी 250/- रुपये इतके अर्ज शुल्क आकारले जाईल.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज सुरू होण्याची तारीख

अर्ज प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

तर येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 असेल.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.rrc-wr.com/ या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-या भरतीकरिता अर्जऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज करण्यासाठी https://www.rrc-wr.com/ या लिंकचा वापर करा.
-उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
-अर्ज प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2023 सुरु होईल.
-तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 असेल.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.