Deolali Co-Operative Bank Bharti : नाशिक मधील ‘या’ बँकेत सुरु आहे भरती, अर्ज करण्यापूर्वी वाचा बातमी…

Content Team
Published:
Deolali Co-Operative Bank Bharti

Deolali Co-Operative Bank Bharti : नाशिक मधील प्रसिद्ध बँकेत विविध जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. तुम्ही देखील बँकेत नोकरीच्या शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.

ही भरती देवळाली सहकारी बँकेत निघाली आहे. या भरती अंतर्गत “वैधानिक लेखापरीक्षक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2024 आहे. लक्षात घ्या अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता

यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

नोकरी ठिकाण

ही भरती नाशिक येथे सुरु आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत, त्यासाठी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज 13 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://ndvsbank.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 13 मे 2024 आहे. तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

-अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा.

-अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe