Provident Fund : PF खातेधारकांना ७ लाख रुपयांचा मोफत लाभ, फक्त करा ‘हे’ काम !

Provident Fund

Provident Fund : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) तिच्या सर्व सदस्यांना जीवन विमा सुविधा प्रदान करते. या सुविधेअंतर्गत, प्रत्येक EPFO ​​सदस्याला कमाल 7 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. EPFO ची ही विमा योजना एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) म्हणून ओळखली जाते. ही योजना 1976 मध्ये सुरू करण्यात आली होती. तुम्हीही नोकरी करत असाल आणि … Read more

FD Scheme : ‘या’ एफडीतून मिळवा दुहेरी लाभ, नियमित एफडीपेक्षा कसे आहे वेगळे? जाणून घ्या

Non-cumulative FD Scheme

Non-cumulative FD Scheme : बरेचजण सध्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, तसेच येथे मिळणारा परतावा देखील चांगला आहे. फिक्स्ड डिपॉझिटला मुदत ठेव देखील म्हणतात. FD हा देशात गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. मुदत ठेव ही एक प्रसिद्ध योजना आहे ज्यामध्ये लोकांना हमी परतावा मिळतो. … Read more

Post Office Scheme : पोस्टाची भन्नाट योजना ! व्याजतूनच होईल 1 लाखांपेक्षा जास्त कमाई !

Post Office Monthly Income Scheme

Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिसच्या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात, गाव, शहर, जिल्हा इत्यादींमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सहज उपलब्ध आहेत. या योजना सरकारद्वारे चालवल्या जातात, म्हणूनच येथिक गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, तसेच येथील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देखील मिळतो. दरम्यान, जर तुम्हाला निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न हवे असेल तर पोस्ट ऑफिस तुम्हाला यावरही उपाय … Read more

FD Plan : गुंतवणूक करण्याची शेवटची संधी ! ‘या’ बँकांच्या विशेष एफडी योजना लवकरच होणार बंद !

FD Plan

FD Plan : सणासुदीच्या या हंगामात तुम्ही देखील चांगली गुंतवणूक योजना शोधात असाल तर तुमच्यासाठी एफडीमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल, कारण येथील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. तसेच अशा अनेक बँका आहेत ज्या आपल्या ग्राहकांसाठी विशेष एफडी ऑफर करतात, या अंतर्गत गुंतवणूदार चांगला परतावा मिळवू शकतात. तुम्हालाही या सणासुदीच्या हंगामात बचत करायची असेल तर, इंडियन … Read more

Baba Maharaj Satarkar Passed Away : कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर याचं निधन

Baba Maharaj Satarkar Passed Away : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर याचं आज पहाटे निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईतील नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी … Read more

बीड-अहमदनगर मार्गावर भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू !

बीडमधील महामार्गावर दोन भीषण अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. या अपघातामध्ये १० जणांचा मृ्त्यू झाला असल्याचे समजते. पहिला अपघात अॅम्बुलन्सला झाला आहे. ही अॅम्बुलन्स बीडहून अहमदनगरकडे चालली होती. यात डॉक्टरसह ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा अपघात ट्रॅव्हल्सला झाला आहे. ट्रव्हल्स उलटून एकूण ६ प्रवाशांचा मृत्यू झालाय. ही ट्रॅव्हल्स मुंबईहून बीडकडे निघाली होती. या … Read more

लासलगाव आणि बारामती बाजार समितीचा प्रथम क्रमांक !

राज्यातील बाजार समित्यांची सन २०२२-२३ ची वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समितीने संयुक्तरित्या पहिला क्रमांक पटकावला आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत राज्यभरातील बाजार समित्यांची सन 2022 -23 या आर्थिक वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ ऑक्टोबर रोजी शिर्डी दौऱ्यावर ! काकडी विमानतळाजवळील मैदानावर शेतकरी मेळाव्यात संवाद साधणार

PM Modi Visit Shirdi

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, २६ ऑक्टोंबर २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या भेटीत प्रथम श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. यावेळी मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन ही ते करणार आहेत. अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजन करून निळवंडे धरण प्रकल्प देशाला समर्पित करणार … Read more

अहमदनगर, शिर्डी आणि सुपा येथील औद्योगिक वसाहतींचा विस्‍तार करण्‍याची प्रक्रीया सुरु – राधाकृष्‍ण विखे पाटील

vikhe

जिल्‍ह्यातील युवकांना जिल्‍ह्यातच रोजगार निर्माण करण्‍यासाठी केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या सहकार्याने नगर, शिर्डी आणि सुपा येथील औद्योगिक वसाहतींचा विस्‍तार करण्‍याची प्रक्रीया सुरु झाली आहे. पुढील एक ते दिड वर्षात शिर्डी येथे विकसीत होणा-या औद्योगिक वसाहतीमधून किमान १० हजार युवकांना रोजगार उपलब्‍ध करुन देण्‍याचा आराखडा तयार करण्‍यात येत असल्‍याची माहीती महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्‍यवसाय विकास … Read more

Maharashtra PWD Recruitment 2023 : PWD सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत 2109 पदांवर बंपर भरती, ताबडतोब करा अर्ज !

Maharashtra PWD Recruitment 2023

Maharashtra PWD Recruitment 2023 : सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत सध्या भरती सुरु असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी असेल. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत “कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, … Read more

Mumbai Bharti 2023 : मुंबई पोलीस तक्रार प्राधिकरण अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; असा करा अर्ज!

Police Complaint Authority Mumbai Bharti 2023

Police Complaint Authority Mumbai Bharti 2023 : पोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई अंतर्गत सध्या भरती सुरु असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाईन/ ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. पोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई अंतर्गत “तपास अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक (वरिष्ठ श्रेणी)” पदांच्या एकूण 09 रिक्त … Read more

NHM Nashik Bharti 2023 : NHM नाशिक अंतर्गत 322 जागांसाठी भरती सुरु; येथे पाठवा अर्ज !

NHM Nashik Bharti 2023

NHM Nashik Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती होणार असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत एकूण 49 रिक्त पदे भरली जाणार आहेत. तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (RBSK महिला/पुरुष), कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, … Read more

Cheque Bounce Rules : चेक बाऊन्स झाल्यास काय करावे? किती वर्षांची आहे शिक्षा? जाणून घ्या सर्वकाही…

Cheque Bounce Rules

Cheque Bounce Rules : तुम्हाला माहिती आहे का चेक बाऊन्स होणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे आणि चेक देण्यापूर्वी तुम्ही तुमचे बँक खाते नक्की तपासले पाहिजे. जर तुमच्या खात्यात चेकवर जमा केलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे असतील तर तुमचा चेक बाऊन्स होईल आणि असे झाल्यास कायद्यात त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. शिल्कम रक्कम व्यतिरिक्त चेक बाऊन्स … Read more

Google Pay : काय सांगता ! आता Google Pay ॲपवरही मिळणार कर्ज, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

Google Pay

Google Pay : जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन कंपनी असलेल्या गुगलने भारतीयांसाठी एक नवीन सुविधा सुरु केली आहे. या अंतर्गत छोट्या व्यावसायिकांना भरपूर फायदा मिळणार आहे. Googleच्या या योजनेमुळे पेटीएम आणि भारतपे सारख्या कंपन्यांसाठी मोठे आव्हान असू शकते. गुगल इंडियाने छोट्या व्यावसायिकांना मदत करण्याच्या उद्देशाने गुगल पे ऍप्लिकेशनद्वारे कर्ज (GPay कर्ज) देण्याची सुविधा सुरू केली … Read more

ICICI Bulk FD Rates : सणासुदीच्या काळात गुंतवणूक करण्यासाठी ICICI बँक उत्तम पर्याय; बघा एफडीवरील व्याजदर…

ICICI Bulk FD Rates

ICICI Bulk FD Rates : जर तुम्ही देखील सध्या सणासुदीच्या काळात एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या बल्क एफडी मध्ये गुंतवणूक करू शकता. बँक 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या FD वर ग्राहकांना जास्तीत जास्त 7.25 टक्के व्याज देत आहे. ICICI आपल्या ग्राहकांसाठी 7 दिवसांपासून ते 5 वर्षांपर्यंतची बल्क एफडी ऑफर … Read more

Retirement Planning : निवृत्तीचे नियोजन करताना फॉलो करा ‘हा’ फॉर्मुला, कधीच भासणार नाही पैशांची कमतरता !

Retirement Planning

Retirement Planning : म्हातारपण हा जीवनाचा एक असा टप्पा आहे ज्यातून प्रत्येकाला जावे लागते. वाढत्या वयाबरोबरच शरीरही थकते. अशास्थितीत निवृत्तीचे नियोजन आधीपासूनच करणे शहाणपणाचे ठरते, जेणेकरून वयाच्या त्या टप्प्यावर पोहोचल्यावर कोणतीही अडचण येणार नाही. म्हातारपण आनंदी जगण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा पैसा असणे अत्यंत आवश्यक आहे कारण म्हातारपणात तुमचे शरीर काम करण्यास सक्षम नसते, तेव्हा तुमचा जमा … Read more