Maharashtra PWD Recruitment 2023 : PWD सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत 2109 पदांवर बंपर भरती, ताबडतोब करा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra PWD Recruitment 2023 : सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत सध्या भरती सुरु असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी असेल. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत “कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर” पदांच्या एकूण 2019 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर पदे भरली जाणार आहेत.

पद संख्या

वरील भरती अंतर्गत एकूण २०१९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे होत आहे.

अर्ज पद्धती

वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

परीक्षा शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी १०००/- रु तर राखीव प्रवर्गासाठी ९००/- रुपये इतके शुल्क आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख

अर्ज प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2023 पासून सुरु झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास pwd.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी येथे क्लिक करा.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर वर दिलेल्या लिंक द्वारे सादर करा.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023आहे.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.