Pune Bharti 2023 : 8वी ते 10वी पास उमेदवारांना पुण्यात नोकरीची उत्तम संधी; ताबडतोब करा अर्ज

MGNREGA Pune Bharti 2023

MGNREGA Pune Bharti 2023 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पुणे अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. या भरती अंतर्गत एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार असून, जास्तीत जास्त उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा. महात्मा गांधी … Read more

Pension Plans : 10 हजारांची बचत दरमहा देईल 75 हजराची पेन्शन, इथे करा गुंतवणूक…

Pension Plans

Pension Plans : सुरक्षित भविष्यासाठी आतापसूनच गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. बहुतेक पगारदारांना हीच चिंता असते, भविष्यात नोकरी नसताना खर्च कसा भागणार? तसेच इतर खर्चासाठी पैसे कुठून येणार? बऱ्याचदा 30 ते 40 वयोगटातील लोकं याबद्दल जास्त विचार करताना दिसतात. हे असे वय आहे ज्यामध्ये, निश्चिंत राहण्यासाठी खूप तरुण नाहीत किंवा त्यांच्या पैशाच्या ध्येयांचा पाठपुरावा करण्यासाठी … Read more

Home Loan : महागाईच्या जमान्यात घर घेण्याचा विचार करताय?; ‘ही’ बँक देतेय स्वस्तात कर्ज !

Home Loan

Home Loan : अलीकडच्या काळात महागाई प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत RBI पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करू शकते. यामुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होऊ शकतात. पण आता तुमच्याकडे स्वस्तात गृहकर्ज मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. होय, SBI कडून गृहकर्जावर सवलत मिळण्यासाठी आता फक्त दोनच दिवस उरले आहेत. गृहकर्जावर ग्राहक 0.55% पर्यंत सूट घेऊ … Read more

Axis Bank : अ‍ॅक्सिस बँकेने सुरु केली खास सुविधा ! आता ग्राहकांना मिळणार पूर्वीपेक्षा जास्त फायदे ! वाचा…

Axis Bank

Axis Bank : अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी खास सुविधा सुरु केली आहे. देशातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील कर्ज देणाऱ्या अ‍ॅक्सिस बँकेने आता डिजिटल बँकिंगच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. बँकेने आपल्या डिजिटल जागरूक ग्राहकांसाठी ‘इन्फिनिटी सेव्हिंग अकाउंट’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. बँकेने लॉन्च केलेले ‘इन्फिनिटी सेव्हिंग अकाउंट’ … Read more

Investment Tips : एक लाख गुंतवा अन् करोडपती व्हा, जाणून घ्या कसे?

Investment Tips

Investment Tips : जर तुमच्याकडे 1 लाख रुपये असतील आणि त्याचे तुम्हाला  1 कोटी रुपये करायचे असतील, तर आज आम्ही तुमच्यासाठी पैसे डबल कारण्याचा एक उत्तम फंडा घेऊन आलो आहोत. तुम्ही तुमच्याकडे असलेले 1 लाख रुपये म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवून 1 कोटी रुपयांचा निधी सहज तयार करू शकता. आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? चला … Read more

Top 5 Mutual Fund : भारीचं ना ! तीन वर्षात पैसे दुप्पट करणारी स्कीम, तुम्ही कधी करताय गुंतवणूक?

Top 5 Mutual Fund

Top 5 Mutual Fund : देशात सुमारे 40 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत. अशा परिस्थितीत, आपल्यासाठी योग्य पर्याय निवडणे खूप कठीण होऊन बसते. सर्व कंपन्यांच्या सर्व योजनांचे परतावे एकाच वेळी जाणून घेणे खूप कठीण आहे. म्हणूनच आज आम्ही टॉप म्युच्युअल फंडाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जेणेकरून तुम्हाला गुंतवणूक करणे सोपे होईल. आज आम्ही तुम्हाला क्वांट म्युच्युअल … Read more

Investment Tips : मुलांच्या शिक्षणाची चिंता सतावत आहे का?; ‘अशी’ करा गुंतवणूक…

Investment Tips

Investment Tips : सध्या महागाई झपाट्याने वाढत आहे, असे असूनही लोकांचे उत्पन्न मात्र त्या प्रमाणात वाढत नाही. अशा परिस्थितीत भविष्यात मोठ्या खर्चाला सामोरे जाण्यासाठी लोक आधीच आर्थिक नियोजन करत असतात. अशातच पालकांनी मुलांच्या भविष्याची चिंता करणे रास्त आहे. तुम्हालाही तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर त्यांच्यासाठी आतापासूनच आर्थिक नियोजन करणे फार महत्वाचे आहे. तुमच्या … Read more

Pune Bharti 2023 : पिंपरी चिंचवड येथे ‘वाहन चालक’ पदाच्या जागांसाठी भरती सुरु; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड !

Pune Bharti 2023

MESCO Pune Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड पुणे, येथे सध्या भरती सुरु असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. ही भरती पिंपरी चिंचवड परिसरातील विविध रुग्णालये आणि फायर पॉईट येथे सुरु आहे. या भरतीसाठी मुलाखती देखील आयोजित … Read more

Axis Bank FD : अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; वाचा सविस्तर…

Axis Bank FD

Axis Bank FD : खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही या बँकेत FD करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला जमा केलेल्या रकमेवर कमी व्याज मिळेल.  अ‍ॅक्सिस बँकेने FD व्याजदर 10 bps ने कमी केले आहे. बँकेच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, एफडीवरील हे नवीन दर 28 ऑगस्ट 2023 पासून … Read more

Freedom SIP : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय?, ‘हा’ आहे उत्तम पर्याय, वाचा सविस्तर…

Freedom SIP

Freedom SIP : बचत करणे किंवा गुंतवणूक करणे याला काहीही अर्थ नाही जोपर्यंत ते योग्य पद्धतीने केले जात नाही. तज्ज्ञ, गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळविण्यासाठी म्युच्युअल फंडात SIP द्वारे गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. SIP द्वारे गुंतवणूकदार भरपूर पैसे जोडू शकतात. ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने अलीकडेच ICICI प्रुडेन्शियल फ्रीडम SIP लाँच केले होते. तेव्हापासून फ्रीडम एसआयपी चर्चेत … Read more

HDFC Mutual Fund : फक्त 100 रुपयांपासून सुरु करू करा गुंतवणूक, भविष्यात होईल फायदा !

HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund : गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड योजना सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. कारण येथे मिळणार परतावा हा इतर गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. म्युच्युअल फंड चांगल्या परताव्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांसाठी पसंतीचे गुंतवणूक साधन बनत आहे. म्युच्युअल फंड हे बाजाराशी निगडित उत्पादन आहे जे इक्विटी, बाँड्स आणि अल्प-मुदतीचे कर्ज यासारख्या विविध मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एकाधिक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करते. … Read more

Tips for Personal Loans : वैयक्तिक कर्ज घेताय? मग लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी, अन्यथा…

Tips for Personal Loans

Tips for Personal Loans : कोणत्याही आपत्कालीन स्थितीत पैशांची गरज भासल्यास तुम्ही वैयक्तिक कर्जाद्वारे ती गरज त्वरित भागवू शकता. अचानक लागणाऱ्या पैशाची गरज भागवण्यासाठी लोक वैयक्तिक कर्जाची मदत घेतात. वैयक्तिक कर्ज हे एक असुरक्षित कर्ज आहे जे वित्तीय संस्थांद्वारे रोजगार इतिहास, परतफेड क्षमता, उत्पन्न पातळी, व्यवसाय आणि क्रेडिट इतिहास या निकषांच्या आधारावर दिले जाते. वैयक्तिक … Read more

Pune Bharti 2023 : 8वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज !

AICTS Pune Bharti 2023

AICTS Pune Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोथोरॅसिक सायन्सेस पुणे, अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.  जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे, या भरतीसाठीची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही देखील येथे काम … Read more

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या आरडीमध्ये गुंतवणूक करून व्हा लखपती; ‘अशी’ करा गुंतवणूक !

Post Office Scheme

Post Office Scheme : देशातील नोकरदार वर्ग किंवा मध्यमवर्गाला पोस्ट ऑफिस स्कीम खूप आवडते. कारण, पोस्ट ऑफिस गुंतवणुकीत, तुम्हाला सुरक्षिततेसह हमी परतावा देखील मिळतो. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुकीसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये मासिक अगदी लहान रक्कमही गुंतवली तर तुम्हाला काही वर्षांत हमी परतावा मिळू शकेल. अशीच एक योजना म्हणजे आवर्ती ठेव. यामध्ये तुम्ही … Read more

Investment Plan : मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘या’ योजनेत करा गुंतवणूक !

Investment Plan

Investment Plan : काही काळापासून ज्या प्रकारे महागाई वाढली आहे, त्यामुळे लोक आर्थिक नियोजनाबाबतही सजग झाले आहेत. आता लोक मुलांचे लग्न किंवा शिक्षण या सर्व गोष्टींसाठी आधीच आर्थिक नियोजन करतात. अशातच तुम्हालाही तुमच्या मुलाचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर आज आम्ही तुम्हाला उत्तम गुंतवणूक योजना सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू … Read more

Top 5 Share : गुंतवणुकदारांचा पैसा एका महिन्यात दुप्पट; पहा टॉप 5 शेअर्सची यादी…

Top 5 Share

Top 5 Share : बऱ्याच काळापासून शेअर बाजारात मोठी घसरण होताना दिसत आहे, असे असतानाही अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. आज आपण अशाच शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी कालावधीत श्रीमंत केले आहे. या शेअर्सनी एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. शेअर बाजारात जरी घसरण सुरु असली … Read more