ऑटोमोबाईल

Renault Kiger : फक्त 4 लाख रुपयांमध्ये घरी आणा Renault Kigerची ‘ही’ जबरदस्त SUV, बघा कुठे मिळत आहे?

Renault Kiger : सध्या गाडी घेण्याचा विचार आहे? पण कमी बजेट आहे? तर चिंता नको…आमच्याकडे तुमच्यासाठी एक जबरदस्त पर्याय आहे, आम्ही सांगत असलेल्या कारची किंमत अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे तसेच तुम्हाला या कार मध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देखील अनुभवयाला मिळतात. आम्ही Renault Kiger RXT Opt प्रकाराबद्दल बोलत आहोत, ही कार तुम्हाला अगदी कमी किंमतीत उपलब्ध आहे.

या कार मध्ये तुम्हाला 20.5 Kmpl चा खूप चांगला मायलेज पाहायला मिळतो. यासोबतच यातील मजबूत 999 सीसी इंजिन खूप चांगली कामगिरी देतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या तुम्हाला ही कार फक्त 4 लाख रुपयांमध्ये मिळत आहे. चला या कारमध्ये आणखी काय खास आहे पाहुयात…

जर आपण Renault Kiger कारच्या RXT Opt वेरिएंटच्या वैशिष्ट्यांबद्दल बोललो, तर सर्वप्रथम तुम्हाला 999 cc चे शक्तिशाली 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन पहायला मिळेल ज्याचा जास्तीत जास्त टॉर्क 96 NM आहे आणि 71.01 bhp ची कमाल पॉवर जनरेट करते.

ही 5 सीटर एसयूव्ही आहे जी मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. या वाहनाच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला ARAI ने दावा केलेला मायलेज 20.5 Kmpl आणि सिटी मायलेज 15 Kmpl सहज मिळेल.

याच्या मदतीने तुम्ही या वाहनाच्या पूर्ण टाकीच्या क्षमतेनुसार एकावेळी जास्तीत जास्त 40 लिटरपर्यंत इंधन भरू शकता. या व्यतिरिक्त, तुम्हाला या वाहनाच्या आत 405 लीटरची एक मोठी बूट स्पेस देखील पहायला मिळते, ज्यामध्ये तुम्ही सहजपणे वैयक्तिक वस्तू ठेवू शकता. यासोबतच या वाहनाचा ग्राउंड क्लीयरन्स 205 MM आहे जो या वाहनाला खूप चांगला लुक देतो.

तुमच्या माहितीसाठी, Renault Kiger कारच्या RXT Opt व्हेरिएंटची खरी किंमत 8 लाख रुपये आहे, परंतु तीच कार सध्या CarDekho वेबसाईवर फक्त 4 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ही सेकंड हँड कार आहे जी तिच्या पहिल्या मालकाने आतापर्यंत 22,343 किलोमीटर चालवली आहे.

या वाहनात कोणत्याही प्रकारची अडचण नाही, याला कारदेखो टीमनेही दुजोरा दिला आहे. ही कार तुम्हाला सध्या खूप चांगला परफॉर्मन्स देईल. यासोबतच त्याचा लूकही नवीनसारखा आहे कारण त्याची देखभाल चांगली करण्यात आली आहे. जर तुम्हाला या कारबद्दल आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही CarDekho वेबसाईटवरून कारच्या मालकासोबत बोलू शकता.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts