ऑटोमोबाईल

Cars Offers : धाकड ऑफर ! 1 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करा मारुतीची ‘ही’ मस्त कार ; पहा संपूर्ण डील

Cars Offers : देशात सार्वधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक असणारी मारुती अल्टो तुम्ही देखील खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता अगदी स्वस्तात मारुती अल्टो खरेदी करू शकणार आहे.

सध्या बाजारात मारुती अल्टोच्या सेकंड हँड मॉडेलवर भन्नाट ऑफर जाहीर करण्यात आला आहे. तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊन स्वस्तात तुमच्यासाठी मारुती अल्टो खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया ऑफर आणि मारुती अल्टोबद्दल संपूर्ण माहिती.

एक्सटीरियर आणि इंटीरियर

मारुती अल्टो ही बाजारपेठेतील लहान कारांपैकी एक आहे, ज्यामुळे तिला देखील पसंती दिली जाते. मारुती अल्टो LXI ही BS-IV अनुरूप आहे. या छोट्या कारची एकूण लांबी 3495 मिमी, रुंदी 1475 मिमी आणि उंची केवळ 1460 मिमी आहे. कारचा व्हीलबेस 2360 मिमी आहे. या कारमध्ये एकूण 4 लोक बसण्याची क्षमता आहे.

 

कारचा कमी ग्राउंड क्लीयरन्स फक्त 160mm आहे कारचा एक्सटीरियर खूपच मजबूत आहे. त्यामुळे ते खूप पसंत केले जाते. मारुती अल्टो LXI ला बॉडी कलरचा बंपर देखील मिळतो जो स्टायलिश एअर डक्ट्स उत्तम प्रकारे होल्ड करतो. इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर, त्यात फॅब्रिक सीट्स, मोल्डेड कार्पेट आणि डोअर ट्रिम्स, लगेज कंपार्टमेंटसाठी कार्पेट, केबिनसाठी लॅम्प , समोरच्या डोरवर पॉकेट्स, इलेक्ट्रॉनिक ट्रिप मीटर, फ्लोअर रिअर इ ग्राहकांना मिळतात.

इंजिन आणि मायलेज

मारुती अल्टो LXI 0.8L 3-सिलेंडर इन-लाइन FC पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 0.8L FC इंजिन 6200 RPM वर 46bhp ची पीक पॉवर आणि 3000 RPM वर 62Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही कार 14.6 km/l मायलेज देते.

ऑफर्स

पहिली ऑफर 

Alto LXI विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही कार 2012 ची असून आतापर्यंत 16523 किमी धावली आहे. तुम्ही ते 1 लाख 78 हजार रुपयांना खरेदी करू शकता.

दुसरी ऑफर  

जर तुम्हाला स्वतःसाठी सेकंड हँड कार घ्यायची असेल तर Alto LXI विक्रीसाठी उपलब्ध आहे. सीएनजीवर चालणाऱ्या कारने आतापर्यंत 93,681 किलोमीटरचे अंतर कापले आहे. ही कार 2011 ची आहे. ज्यामध्ये तुम्ही 1 लाख 65 हजार रुपयांना खरेदी करू शकता.

तिसरी ऑफर 

ही कार नवी दिल्लीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. या 2010 च्या पेट्रोलवर चालणाऱ्या कारने आतापर्यंत 78523 किमी अंतर कापले आहे. ही कार तुम्ही फक्त 1.45 लाख रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

टीप: वर नमूद केलेली माहिती Truevalue वेबसाइटवरील माहितीनुसार आहे. वाहन मालकाला भेटल्याशिवाय किंवा वाहनाची तपासणी केल्याशिवाय ऑनलाइन व्यवहार करू नका. वापरलेली कार खरेदी करताना, वाहनाची स्थिती आणि कागदपत्रे स्वतः तपासा.

हे पण वाचा :- Earn Money : सुरू करा कधीही फेल न होणार ‘हा’ व्यवसाय ! दररोज होणार हजारोंची कमाई

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts