Hero HF Deluxe : हिरोची HF Deluxe ही बाईक खूप लोकप्रिय आहे. कंपनीच्या या बाईकला मार्केटमध्ये खूप मागणी आहे. कंपनीकडून यात 83 kmpl मायलेज देण्यात येते. कंपनीच्या या बाईकची किंमत 66,408 (एक्स-शोरूम) रुपयापासून सुरू होते आणि ऑन-रोड रु. 77,678 पर्यंत जाते.
परंतु तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. तुम्ही ती आता 58 रुपयांमध्ये सहज खरेदी करू शकता. जर तुम्ही कमी किमतीत शानदार मायलेज असणारी बाईक खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
समजा तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल, तर जाणून घ्या Hero HF Deluxe चे संपूर्ण तपशील आणि रोख रकमेशिवाय फायनान्स प्लॅन प्लॅन जाणून घ्या.
जाणून घ्या हिरो एचएफ डिलक्स किंमत
किमतीचा विचार केला तर या बाईकची किंमत 66,408 (एक्स-शोरूम) रुपयापासून सुरू होते आणि ऑन-रोड रु. 77,678 पर्यंत जाते.
फायनान्स प्लॅन
समजा तुम्हाला ही बाईक कॅश पेमेंटने खरेदी करायची असल्यास त्यासाठी तुम्हाला 77 हजार रुपये मोजावे लागतील, समजा जर तुमचे कमी बजेट असेल, तर तुम्ही केवळ 15 हजार रुपये भरून ही बाईक खरेदी करू शकता.
समजा तुमच्याकडे 15,000 रुपये असतील तर, या आधारावर बँक 9.7 टक्के वार्षिक व्याजदरासह 56,458 रुपयांचे कर्ज देऊ शकेल.
कर्जाची मंजूरी मिळाली तर, तुम्हाला Hero HF Deluxe च्या डाऊन पेमेंटसाठी रु. 8,000 जमा करावे लागणार आहेत आणि त्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी (बँकेने निश्चित केलेला कालावधी) प्रत्येक महिन्याला 1,769 रुपयांचा मासिक EMI भरावा लागणार आहे.
इंजिन
कंपनीने यात सिंगल सिलेंडर 97.2 cc इंजिन दिले आहे जे 8.02 PS ची कमाल पॉवर आणि 8.05 Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. या इंजिनसोबत 4 स्पीड गिअरबॉक्स जोडला आहे.
मायलेज
मायलेजच्या बाबतीत, कंपनीचा असा दावा आहे की ही बाईक 83 kmpl चा मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित करण्यात आले आहे.