ऑटोमोबाईल

बाइक खरेदीची सुवर्णसंधी! Hero HF Deluxe मिळत आहे फक्त 15 हजारात, जाणून घ्या धमाकेदार ऑफर

Hero HF Deluxe : जर तुम्ही तुमच्यासाठी दररोज वापरासाठी कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देणारी बाइक खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी Hero HF Deluxe सर्वात बेस्ट पर्याय ठरू शकते.

आज बाजारात उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेज या बाइकला मोठी मागणी आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि देशात दरमहा सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाइक्समध्ये Hero HF Deluxe चा देखील समावेश असतो.

उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेजमुळे सध्या बाजारात नवीन Hero HF Deluxe ची किंमत 60,760 ते 67,908 रुपये आहे. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो जर तुमच्याकडे इतका बजेट उपलब्ध नसेल तर तुम्ही आता या बाइकचे सेकंड हॅन्ड मॉडेल देखील अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात.

या लेखात आम्ही तुम्हाला Hero HF Deluxe च्या सेकंड हॅन्ड मॉडेलवर उपलब्ध असणाऱ्या काही जबरदस्त ऑफरबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्ही फायदा घेत ही भन्नाट बाइक अगदी कमी किमतीमध्ये घरी आणू शकतात.

Hero HF Deluxe ऑफर

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या बाइकवर पहिला ऑफर OLX वेबसाइटवर उपलब्ध आहेत. येथे तुम्हाला Hero HF Deluxe चे 2012 मॉडेल 15,000 रुपये किमतीत मिळत आहे. मात्र हे जाणून घ्या कि ही बाइक खरेदी करताना ग्राहकाला कोणताही फायनान्स प्लॅन किंवा इतर ऑफर मिळणार नाही.

या बाइकवर दुसरा ऑफर QUIKR वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहे. या वेबसाइटवर तुम्हाला Hero HF Deluxe चे  2014 चे मॉडेल 20,000 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

या बाइकवर तिसरा ऑफर BIKES4SALE वेबसाइटवर लिस्टिंग करण्यात आला आहे. येथे तुम्हाला Hero HF Deluxe चे  2015 चे मॉडेल खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. या बाइकची किंमत 25000 हजार रुपये ठेवण्यात आली असून ही बाइक खरेदी केल्यावर ग्राहकांना फायनान्स प्लॅन देखील मिळेल.

तज्ञांचा सल्ला

या सेकंड हँड हीरो एचएफ डिलक्स ऑफरमधून गेल्यानंतर, तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार कोणताही पर्याय बनवू शकता. परंतु ऑनलाइन पेमेंट किंवा डील करण्यापूर्वी तुम्ही बाइकची स्थिती नीट तपासली पाहिजे, अन्यथा तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो.

हे पण वाचा :-  Business Idea: संधी चुकवू नका! आजच सुरु करा ‘हा’ सर्वात भारी व्यवसाय, दरमहा होणार बंपर कमाई

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts