ऑटोमोबाईल

Hero Splendor : अवघ्या 18 हजार रुपयांत घरी आणा हिरोची धमाकेदार स्प्लेंडर! अपग्रेड फीचर्समुळे ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड

Hero Splendor : हिरो कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय बाईक अनेकांना खरेदी करायची असते मात्र बजेट कमी असल्याने ती अनेकांना खरेदी करता येत नाही. मात्र आता बजेट कमी असले तरीही तुम्ही अवघ्या 18 हजार रुपयांमध्ये हिरो स्प्लेंडर बाईक खरेदी करू शकता.

हिरवी कंपनीकडून त्यांची स्प्लेंडर बाईक अनेक मॉडेल्समध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. स्प्लेंडर प्लस, सुपर स्प्लेंडर, स्प्लेंडर प्लस XTEC आणि सुपर स्प्लेंडर XTEC अशी मॉडेल भारतीय ऑटो बाजारात उपलब्ध आहेत.

सध्या भारतीय ग्राहकांमध्ये Hero Spelendor+ या बाईकला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. या बाईक एक्स शोरूम किंमत 74 हजार रुपयांपासून सुरू होते. टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ७५ हजार रुपये आहे.

फक्त 18,000 रुपयांमध्ये हिरो स्प्लेंडर बाईक खरेदी करा

तुम्हालाही हिरो स्प्लेंडर प्लस बाईक खरेदी करायची असेल तर तुम्ही ती अवघ्या १८ हजार रुपयांमध्ये खरेदी करून घरी आणू शकता. या बाईकची एक्स शोरूम किंमत 75,811 रुपये आहे. हीच बाईक तुम्हाला ऑन रोड किंमत ९० हजार रुपयांना मिळेल.

मात्र अनेकनाचे बजेट नसते त्यामुळे ते बाईक खरेदी करू शकत नाहीत. कमी बजेट असणाऱ्या लोकांना EMI चा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. तुम्ही २० टक्के म्हणजेच १८ हजार रुपये भरून ही बाईक घरी आणू शकता.

बाकीची रक्कम तुम्हाला कर्जाच्या स्वरूपात फायनान्सकडून दिली जाईल. यासाठी तुम्हाला तीन वर्षांचा कालावधी देण्यात येईल. या कालावधीमध्ये तुम्हाला दिलेल्या कर्जाच्या रकमेवर वार्षिक 9.7% व्याजदर आकारला जाईल.

तसेच घेतलेल्या कर्जाचे दरमहा 2,603 ​​रुपये EMI भरावे लागेल. तीन वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही घेतलेल्या कर्जाच्या रकमेवर 12,697 रुपये व्याज आकारले जाईल. त्यामुळे तुम्हाला 12,697 रुपये जास्त द्यावे लागतील. तुम्ही तुमच्या नजीकच्या शोरूममध्ये जाऊन बाईकबद्दल तपशील जाणून घेऊ शकता.

हिरो स्प्लेंडर प्लसची वैशिष्ट्ये

हिरो स्प्लेंडर प्लस बाईकमध्ये 97.2cc एअर-कूल्ड इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 8.02PS कमाल पॉवर आणि 8.05Nm पीक टॉर्क निर्माण करते. बाईकमध्ये आयडल स्टॉप-स्टार्ट सिस्टीम’ फीचर्स देण्यात येत आहे. हे फीचर्स ट्रॅफिकमध्ये पाच सेकंदांपेक्षा जास्त वेळ बाईक चालू राहिल्यास आपोआप इंजिन बंद करते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts