ऑटोमोबाईल

Kia Carens Price : Maruti Ertiga ला टक्कर देणारी ‘ही’ मस्त 7 सीटर कार मिळत आहे फक्त 2 लाखात , पहा ऑफर

Kia Carens Price:  भारतीय बाजारात मारुतीची लोकप्रिय 7 सीटर कार मारुती सुझुकी एर्टिगाला टक्कर देणारी Kia Carens आता तुम्ही अवघ्या 2 लाखात खरेदी करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बाजारात Kia Carens जास्त स्पेस , भन्नाट मायलेज आणि बेस्ट फीचर्समुळे 7 सीटर कार सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक कार ठरली आहे. चला मग जाणून घ्या तुम्ही अवघ्या 2 लाखात Kia Carens कशी खरेदी करू शकतात.

बाजारात उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेजसह येणाऱ्या Kia Carens ची किंमत सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.45 लाख आहे मात्र जर तुमच्याकडे इतका बजेट नसेल तर तुम्ही आता ही कार एक उत्तम फायनान्स प्लॅनसह घरी आणू शकतात. या फायनान्स प्लॅनचा फायदा घेत तुम्ही फक्त 2 लाख रुपयांच्या डाऊनपेमेंटवर  Kia Carens खरेदी करू शकतात.

Kia Carens फायनान्स प्लॅन

आता आम्ही तुम्हाला सांगतो की Kia Carens Premium पेट्रोलच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 10.45 लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत 12,09,498 रुपये आहे. जर तुम्ही 2 लाख रुपये भरून कारच्या या व्हेरियंटसाठी वित्तपुरवठा केला तर तुम्हाला 10,09,498 रुपये कर्ज घ्यावे लागेल.

कर्जाचा कालावधी 5 वर्षांपर्यंत आहे आणि व्याज दर 9% आहे, नंतर तुम्हाला दरमहा मासिक हप्ता म्हणून 20,956 रुपये भरावे लागतील. Kia Carens साठी 5 वर्षांसाठी कर्ज घेतल्यावर तुम्हाला सुमारे 2.5 लाख रुपये व्याज द्यावे लागेल.

Kia Carens किंमत

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.45 लाख रुपये ठेवली आहे. यासोबतच याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला 18 लाख रुपये खर्च करावे लागतील.

म्हणूनच जर तुम्हालाही चांगली कार घ्यायची असेल, तर Kia Motors ची ही मस्त 7 सीटर कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. यासोबतच या कारचा लुकही अतिशय स्टायलिश देण्यात आला आहे, जो देशातील लोकांनाही आवडला आहे.

हे पण वाचा :- Maharashtra Weather Forecast: राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर ! 2 जणांचा मृत्यू, ‘या’ भागासाठी अलर्ट जारी

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts