ऑटोमोबाईल

Mahindra Thar Offer: पैसे वाचवण्याची उत्तम संधी ! आता 1 लाखांच्या बचतीसह घरी आणा महिंद्रा थार ; पहा ऑफर

Mahindra Thar Offer: तुम्ही देखील या महिन्यात नवीन कार खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता तब्बल 1 लाखांची बचत करून नवीन कार तुमच्यासाठी खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ग्राहकांसाठी महिंद्रा ऑटो कंपनीने भन्नाट ऑफर जाहीर केला आहे.

या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही नवीन Mahindra Thar एक लाखांच्या बचतीसह खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो आज भारतीय बाजारात Mahindra Thar ला ऑफ-रोडर एसयूव्ही म्हणून ओळखले जाते. Mahindra Thar मध्ये ग्राहकांना उत्तम फीचर्स आणि बेस्ट लूकसह अनेक सुरक्षा फीचर्स उपलब्ध होतात यामुळे सध्या Mahindra Thar बाजारात राज्य करत असताना दिसत आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही ही SUV 10 लाखांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. पण सध्या तुम्हाला ही SUV मोठ्या सवलतीत खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. चला मग जाणून घेऊया Mahindra Thar वर उपलब्ध असणाऱ्या भन्नाट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

ऑफरमध्ये किती सूट आहे

आम्ही तुम्हाला सांगतो Mahindra Thar RWD व्हर्जनची सुरुवातीची किंमत रु. 9.99 लाख (एक्स-शोरूम) आहे. म्हणजेच, आता तुम्ही ही SUV 10 लाखांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. 4X4 व्हेरिएंटसाठी तुम्हाला थोडी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. त्याची किंमत 13.59 लाख रुपयांपासून सुरू होते.

कंपनी सध्या थारच्या 4WD व्हर्जनवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. या ऑफरमध्ये रुपये 10,000 कॉर्पोरेट बोनससह 1 लाख सवलत आणि रु. 15,000 पर्यंतचे एक्सचेंज बोनस सोबत रु. 45,000 पर्यंत रोख सूट किंवा रु. 60,000 किमतीचे ऍक्सेसरीज पॅक दिले जात आहेत. याशिवाय कंपनी विमा फायदे आणि तीन वर्षांचे मेंटेनेंस पॅकेज देत आहे.

हे पण वाचा :- Navpancham Yog: बाबो .. तब्बल 12 वर्षांनी खुलणार ‘या’ राशींचे भाग्य ! होणार मोठा आर्थिक लाभ ; जाणून घ्या सर्वकाही ..

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts