ऑटोमोबाईल

Tata Car Discount Offers : विश्वास बसेना ! ‘ह्या’ कार्सवर मिळत आहे 40 हजारांची सूट ; खरेदीसाठी जमली तुफान गर्दी

Tata Car Discount Offers : देशातील लोकप्रिय ऑटो कंपनी टाटा मोटर्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मार्च 2023 मध्ये त्याच्या लोकप्रिय कार्सवर बंपर सूट देत आहे. आम्ही तुम्हाला जर तुम्ही देखील मार्च 2023 मध्ये टाटाची नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर तुम्ही आता हजारो रुपयांची बचत करून तुमच्यासाठी एक मस्त आणि भन्नाट फीचर्ससह येणारी कार खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट डिस्काउंट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती ज्याच्या मदतीने तुम्ही नवीन कार खरेदीवर हजारो रुपयांची बचत करू शकणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो जर तुम्ही या ऑफर अंतगर्त 2022 मध्ये बनवलेली कार खरेदी केली तर तुम्हाला जास्त फायदा होईल. टाटा कंपनीने ग्राहकांसाठी खास ट्रीट आणली आहे. तुम्ही आता हॅरियर, सफारी, अल्ट्रोझ, टियागो आणि टिगोर यांपैकी कोणतीही खरेदी केल्यास तुमचे बरेच पैसे वाचतील. विशेष म्हणजे ज्या कार्सची विक्री खूप वेगाने होत आहे त्यावर कंपनीने सूट दिली आहे.

Tata Safari च्या 2023 मॉडेलच्या सर्व व्हेरियंटवर एकूण 35,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये 10,000 रुपयांची रोख सवलत आणि 25,000 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट समाविष्ट आहे. 2022 मध्ये बनवलेल्या सफारीच्या सर्व उपलब्ध व्हेरियंटवर तुम्हाला एकूण 65,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

Tata Harrier 2023 वर देखील मार्चमध्ये एकूण 35,000 रुपयांची सूट मिळत आहे. 10,000 रुपयांची रोख सवलत आणि 25,000 रुपयांची एक्सचेंज सूट समाविष्ट आहे. त्याच वेळी, कंपनी MY2022 Harrier च्या न विकलेल्या स्टॉकवर एकूण 65,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.

तुम्हाला आता Tata Tigor 2023 च्या पेट्रोल व्हर्जनवर 25,000 रुपये आणि Tigor CNG वर 30,000 रुपयांची सूट मिळू शकते. 2022 मध्ये बनवलेले टिगोर सीएनजी आणि पेट्रोल व्हेरियंटवर तुम्हाला 40,000 रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो.

तुम्हाला आता Tata Tigor 2023 च्या पेट्रोल व्हर्जनवर 25,000 रुपये आणि Tigor CNG वर 30,000 रुपयांची सूट मिळू शकते. 2022 मध्ये बनवलेले टिगोर सीएनजी आणि पेट्रोल व्हेरियंटवर तुम्हाला 40,000 रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो.

Tata ची प्रीमियम हॅचबॅक Tata Altroz ​​त्याच्या सर्व पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटवर एकूण रु. 5,000 पर्यंत सूट देऊन खरेदी केली जाऊ शकते. ऑटोमॅटिक व्हेरियंटवर 25,000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. त्याच वेळी, कंपनी मार्चमध्ये Altroz ​​च्या MY2022 स्टॉकच्या पेट्रोल व्हेरियंटवर एकूण 20,000 रुपये आणि डिझेल व्हेरियंटवर 35,000 रुपये सूट देत आहे.

हे पण वाचा :- Flipkart Offers : भन्नाट ऑफर ! आता अवघ्या 1300 रुपयांमध्ये खरेदी करा ‘हा’ दमदार 5G फोन ; असा घ्या फायदा

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts