बाजारभाव

आजचे सोयाबीन बाजार भाव 07-02-2022, Soybean rates today Maharashtra

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra)07 फेब्रुवारी 2022

नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 07-02-2022)

(सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील)

अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीला संपर्क करून तेथील दरांची खात्री करून घ्यावी ही विनंती ! 

सोयाबीन बाजारभाव 07-02-2022 Last Updated On 05.32 PM

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
07/02/2022
अहमदनगर क्विंटल 114 4500 6300 5400
राहता क्विंटल 20 5700 6370 6100
नागपूर लोकल क्विंटल 967 5100 6270 5977
चाळीसगाव पांढरा क्विंटल 5 4900 5968 5500
मालेगाव पिवळा क्विंटल 2 6140 6140 6140
नांदगाव पिवळा क्विंटल 9 3000 6370 6101
उमरी पिवळा क्विंटल 20 6000 6300 6150
पुर्णा पिवळा क्विंटल 12 5600 6288 6248
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 100 5800 6000 5900
Ahmednagarlive24 Office

Recent Posts