बाजारभाव

सोयाबीन दरात वाढ होण्याचे संकेत ! वाचा आजचे बाजारभाव

Soybean Market Maharashtra : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य पीक. या पिकाच्या शेतीवर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. अशा परिस्थितीत आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांच्या सोयीसाठी रोजच सोयाबीन बाजारभावाची माहिती घेऊन हजर होत असतो.

आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3000 क्विंटल सोयाबीन झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4950 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5360 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5260 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 2931 क्विंटल पिवळा सोयाबीन झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5520 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5335 रुपये प्रतिक्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 899 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लीलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5099 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5710 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर पाच हजार चार रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :– आज या मार्केटमध्ये 2325 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4801 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5651 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5226 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

आर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 115 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5250 रुपये प्रतिक्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली खानेगाव नाका उत्पन्न बाजार समिती :– आज या मार्केटमध्ये 401 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 22 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी जर 5105 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये 51 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति एवढा किमान दर मिळाला असून 5390 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5195 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये 899 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5099 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5710 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5404 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 312 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केतमध्ये सोयाबीनला 5200 प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5320 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल तर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5260 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

Ajay Patil

Recent Posts