Soybean Market Price : देशात सोयाबीन (Soybean Crop) या पिकाची शेती (Soybean Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. सोयाबीन हे खरीप हंगामातील (Kharif Season) मुख्य पीक असून देशातील एक प्रमुख तेलबिया पीक (Oilseed Crop) म्हणून ओळखले जाते.
भारताच्या एकूण सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागत असल्याने महाराष्ट्रात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अनेक शेतकरी बांधव (Farmer) सोयाबीन शेतीवर अवलंबून असल्याचे चित्र आहे.
यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soybean Grower Farmer) कायमच सोयाबीनच्या बाजार भावाकडे (Soybean Rate) बारीक लक्ष ठेवून असतात. अशा परिस्थितीत आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी रोजच सोयाबीनच्या नवीन बाजारभावाची माहिती घेऊन येत असतो.
आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) सोयाबीनला मिळत असलेल्या बाजारभावाविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया महाराष्ट्र राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला आज मिळालेला बाजार भाव.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती:- अमरावती एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 2079 क्विंटल आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनला पाच हजार 350 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 635 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीन ला मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये आज पाच हजार 492 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपुर एपीएमसीमध्ये आज 267 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनला पाच हजार 150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5826 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या बाजार समितीमध्ये आज पाच हजार 657 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजारभाव सोयाबीनला मिळाला आहे.
ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समिती:- या एपीएमसीमध्ये आज 104 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज पाच हजार 650 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीनला मिळाला असून पाच हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे. तसेच आज 5800 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजारभाव आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला मिळाला आहे.
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 100 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला कमीत कमी बाजार भाव मिळाला असून पाच हजार 550 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये आज पाच हजार 300 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- चिखली एपीएमसीमध्ये आज 427 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये पाच हजार 301 रुपये प्रति क्विंटल एवढा हा किमान बाजार भाव सोयाबीन ला मिळाला असून पाच हजार 651 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीन मिळाला आहे. तसेच 5476 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला आज या एपीएमसीमध्ये मिळाला आहे.
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- या एपीएमसीमध्ये आज 338 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीनला मिळाला असून पाच हजार 860 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे. आज या एपीएमसीमध्ये पाच हजार 450 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे.