अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा विक्रम, चोवीस तासांतील रुग्णवाढ वाचून बसेल धक्का…

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात दररोज वाढणारे कोरोना रुग्ण नवनवे विक्रम करत आहे.

गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 4475 रुग्ण आढळले आहेत. 

अहमदनगर शहरात सर्वाधिक ७६६ रुग्न्न आढळले आहेत 

चोवीस तासांतील तालुकानिहाय रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे – 

नगर शहर 766 , राहाता 281, नगर ग्रामीण 468, राहुरी 219, श्रीगोंदा 300, संगमनेर 386, श्रीरामपूर 283, अकोले 204, पारनेर 286, कोपरगाव 238, नेवासा 156,

कर्जत 244, पाथर्डी 144, जामखेड 130, शेवगाव 152, इतर जिल्हा 106, भिंगार कन्टेंमेंट बोर्ड 92, मिलिटरी हॉस्पिटल 9, इतर राज्य 11 असे रुग्ण आढळले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts