अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६३० इतकी झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आज ३६८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ५३३३ इतकी झाली. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६६.१९ इतकी आहे.
काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २२ रुग्ण बाधित आढळून आले बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये कोपरगाव ०१ – टाकळी फाटा ०१, मनपा ०५ – मुकुंदनगर ०१,. विनायकनगर ०१, सिव्हील हडको ०१,
संजय नगर ०१, पोलीस मुख्यालय ०१, नगर ग्रामीण ०३ – घोगरगाव ०१, केडगाव ०१, जेऊर ०१, कॅन्टोन्मेंट ०६, शेवगाव ०१, राहुरी ०१ , कर्जत ०१ – मल ठण ०१, नेवासा ०१ – खेडले काजळी ०१, पारनेर ०२- पिंपळगाव तुर्क ०१, पारनेर ०१श्रीगोंदा ०१ – उक्कलगाव ०१.
दरम्यान, आज एकूण ३६८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १३५, संगमनेर ३२, राहाता ०७, पाथर्डी १९, नगर ग्रा.१३, श्रीरामपूर २२, कॅन्टोन्मेंट २०, नेवासा ४१, श्रीगोंदा २, पारनेर २९, अकोले ११,राहुरी ०१, शेवगाव २, कोपरगाव १७, जामखेड ०२, कर्जत १५
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved