कोरोनामुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  अकोले तालुक्यात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले आहेत. मात्र, मयत होण्याची जी सरासरी आहे ती मात्र फार चिंताजनक आहे.

कारण, गेल्या २४ ते २५ दिवसात कोरोनाने तब्बल सहा बळी घेतले आहेत. तर आजवर हि संख्या ९ वर जाऊन पोहचली आहे.

यातच काल रात्री उशिरा नगर शहरातील कारखाना रोड तथा शेटे मळा येथील एका ७८ वर्षीय व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या चार दिवसांपुर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.

त्यानंतर त्यांची टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्यावर संगमनेर रुग्णालयात उपचार सुरु होेते. त्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

अकोले तालुक्यात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले आहेत. मात्र, मयत होण्याची जी सरासरी आहे ती मात्र फार चिंताजनक आहे.

कारण, गेल्या २४ ते २५ दिवसात कोरोनाने तब्बल सहा बळी घेतले आहेत. तर आजवर हि संख्या ९ वर जाऊन पोहचली आहे.

यातच काल रात्री उशिरा नगर शहरातील कारखाना रोड तथा शेटे मळा येथील एका ७८ वर्षीय व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या चार दिवसांपुर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.

त्यानंतर त्यांची टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्यावर संगमनेर रुग्णालयात उपचार सुरु होेते. त्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts