अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : श्रीगोंदयातील सात जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यातील शहरातील सहा तर कोळगाव येथील एकाच समावेश आहे.
तालुक्यात आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या 29 झाली आहे. त्यातील दहा जण उपचार घेत असून, आज पाच जणांना डिस्चार्ज देणार आहेत.
ज पहाटे आलेल्या रिपोर्टमध्ये शहरातील पाच जण पॉझिटीव्ह आले. ते सर्व एकाच घरातील असून त्यात 80 वर्षीय एका वृद्धेचा समावेश आहे. शहरातील अजून एक व्यक्ती पॉझिटीव्ह आलेला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews