तू संध्याकाळी आली नाही तर तुझ्या नवऱ्याला मारून म्हणत त्याने केले असे काही …

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यात एका 40 वर्षीय विवाहित महिलेचा एकाने विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील सुतारवाडी येथे घडली आहे.

महिलेच्या पतीला शिवीगाळ करून घरासमोरील गाडीची दगड मारून काच फोडली तसेच तू संध्याकाळी आली नाही तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकील अशी धमकी दिली याबाबत महिलेने पारनेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे

त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकाश सुखदेव सांगळे या आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी करत आहेत.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts