अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- शिर्डीतील उद्योगपती शांतीलाल खुशालचंद गंगवाल यांचे कोरोनावर उपचार सुरु असताना निधन झाले. मृत्यू समयी ते ९० वर्षांचे होते.
गेल्या आठ दिवसांपूर्वी शांतीलालजी स्रानगृहात पडले होते. त्यानंतर त्यांना न्युमोनिया झाल्याने नगर येथे खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
तेथे उपचारादरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी (दि. १८) अहमदनगरमध्ये रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com