नगर : विविध क्षेत्रात सन्मानजनक काम करण्याऱ्या व्यक्तीना दैनिक युवा ध्येय्य यांच्या कडून पुरस्कार दिले जातात.
महाराष्ट्र राज्याचे युवा आयडॉल युथ लीडर योगेश मच्छिंद्रराव झेंडे पाटील यांना ‘महाराष्ट्र कृषिरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
योगेश मच्छिंद्रराव झेंडे पाटील सामान्य कुटुंबातील धडाडीचा कार्यकर्ता आहे. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे काम उल्लेखनीय आहे.
तसेच योगेश मच्छिंद्रराव झेंडे पाटील यांनी कृषी क्षेत्रात काम करण्यासाठी स्वतः झोकून दिले आहे म्हणूनच त्यांच्या कामाची पावती म्हणून त्याना हा पुरस्कार प्रद्दान करण्यात येणार आहे.
सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून योगेश मच्छिंद्रराव झेंडे पाटीलयांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.