नगरसेवक ठेकेदारांकडून टक्केवारी घेत असल्याने नगर शहर खड्डेमुक्त होणार नाही मयुर पाटोळे यांचा खळबळजनक आरोप.
अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर शहरातील रस्त्यांची दुरावस्था पाहता खेड्यात आल्यासारख वाटते खरेतर खेड्यामध्ये देखील रस्त्यांची आता सुधारणा होत आहे, परंतु अहमदनगर शहरातील रस्ते म्हणजे खड्ड्याचा संग्रह बनला आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत आणि अनेकांना अपघातात आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यातच नगर शहरातील खड्डे चेष्टेचा विषय देखील बनला … Read more