अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८३६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९० हजार ९७२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८८८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 888 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

स्व.अनिलभैय्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त काँग्रेसच्यावतीने अभिवादन

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :-  नगर शहरातील तळागाळातील सर्वसामान्य माणसाच्या गळ्यातली ताईत असणारे स्व. अनिलभैय्या यांच्या निधनाला एक वर्ष झाले. मात्र आजही ते आपल्यात आहेत अशी अनुभूती कायम सामान्य माणसांना मिळत असते. सर्वसामान्यांच्या हिताच्या रक्षणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. नगर शहरातील काँग्रेस ही स्व.अनिलभैय्या यांनी दाखवलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याच्या विचारांवर कायम काम … Read more

झेडपीतील लिफ्ट गेल्या दीड वर्षांपासून बंदच

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :-  कोरोनाकाळात जिल्हा परिषदेतील लिफ्ट बंद करण्यात आले ते आजपर्यंत बंदच आहे. जिल्हा परिषदेचे कामकाज जून महिन्यांपासून पूर्ववत सुरू झाले आहे. जिल्ह्यातील नागरिक विविध कामांसाठी जिल्हा परिषदेमध्ये येत आहेत. लिफ्ट बंद असल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लिफ्ट त्वरित सुरू करावे, अशी मागणी अभ्यंगतांमधून होत आहे. जिल्ह्याचा एवढा … Read more

अहमदनगर शहर सहकारी बँक फसवणूक प्रकरणी फिर्यादींना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर शहर सहकारी बँकेतील बोगस कर्जप्रकरणी एक नवीनच ट्विस्ट समोर आला आहे. या बोगस कर्जप्रकरणी दोन डॉक्टरांच्या पत्नींनी व एका डॉक्टरने फिर्याद दिली होती. मात्र, आता या गुन्ह्यात फिर्यादीचे पती व स्वत: फिर्यादी डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे आणि डॉ. विनोद श्रीखंडे … Read more

दोघांवर जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- दोघांच्या खूनाचा प्रयत्न करणार्‍या टोळीतील पसार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिंगारमध्ये अटक केली आहे. शहानवाज लियाकतअली शेख (वय 38 रा. मुकुंदनगर) असे या आरोपीचे नाव आहे. दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्यात शेखसह सात ते आठ जणांविरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, 28 … Read more

हॉटेल व्यवसायावरचे निर्बंधाचे जाळे हटवा ; हॉटेल व परमिट रूम असोसिएशनची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- कोरोनामुळे सततच्या लाॅकडाऊन व निर्बंधांमुळे नगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत हॉटेल व्यवसायाला कोट्यवधीच्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे हॉटेल व्यवसायाचा आर्थिक कणा मोडला असून, हॉटेल व्यवसायावर आर्थिक संकट कोसळले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे ग्रामीण अर्थकारण थांबले आहे. हॉटेल, विविध व्यवसायात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा … Read more

जिल्हा रुग्णालयात रुग्णांना ‘नो एंट्री’; जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- कोरोनाचे कारण सांगून जिल्हा रुग्णालयातून सर्रासपणे रुग्णांना खाजगी रुग्णालयात दाखल होण्याचा अजब गजब सल्ला दिला जातोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयाने प्रसुतीसह इतर रुग्ण दाखल करून घेण्याचे बंद केले आहे. त्यामुळे साधारण दीड वर्षांपासून कोरोनावगळता जिल्हा रुग्णालयात इतर रुग्णांना ‘नो एंट्री’ आहे. याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. असाच काहीसा … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९० हजार १३६ इतकी झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८७१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरातील ह्या ठिकाणी गाड्यांनी अचानक घेतला पेट…

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- शहरातील लालटकी भागात असलेल्या एव्हरेस्ट ऑटो कन्सल्टींग या दुकानाच्या मागे असलेल्या दुचाकी गाड्यांना आग लागल्यामुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दल वेळेत पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे .या मध्ये गाड्यांचे नुकसान झालेले आहे. आज दुपारी बाराच्या सुमाराला येथील लाल टाकी परिसरात असलेल्या एवरेस्ट ऑटो सेंटर च्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील आजची अधिकृत कोरोना रुग्णसंख्या जाणून घ्या इथे

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 871 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये संगमनेर 158 पारनेर 136 शेवगाव 71 श्रीगोंदा 71 पाथर्डी 60 नेवासा 58 नगर ग्रामीण 47 अकोले 44 कर्जत 42 राहाता 42 नगर … Read more

हरित नगरसाठी ‘स्नेहबंध’चे पाठबळ महत्वाचे : उपमहापौर भोसले

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-  स्नेहबंध फाउंडेशनने नगर शहर हिरवाईने फुलवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून वृक्षारोपण करुन अनेक झाडे जगवली आहेत. हरित नगरसाठी ‘स्नेहबंध’चे पाठबळ महत्वाचे आहे, असे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले. स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने सावेडी येथील केशवराव गाडीलकर विद्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले, त्या वेळी उपमहापौर … Read more

आठ लाख रुपयांसाठी विवाहितेचा सासरी छळ

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- पतीला दुकान खरेदी करण्यासाठी माहेरून आठ लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा सासरी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तिच्या पतीसह सासू-सासरे व दिर यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 जून 2020 ते 16 जुलै 2021 दरम्यान शहरातील सावेडी परिसरातील तलाठी कार्यालयाच्या मागे असलेल्या … Read more

मनपा निवडणूक स्वबळावरच, बूथ कमिट्यांची बांधणी भक्कम करा – नाना पटोले

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-  आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका महत्वाच्या असून स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने या निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा. बुथ कमिट्यांची बांधणी भक्कम करा आणि या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केले आहे. मुंबईच्या … Read more

रस्त्यांवरील मोकाट जनावरे पकडण्यासाठी मनपाने नियुक्त केली खासगी संस्था

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-  अनेकदा रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीला जबाबदार असणारे मोकाट जनावरांच्या विरुद्ध आता मनपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे हे जनावरे पकडण्याचे काम महापालिकेने खासगी संस्थेकडे सोपवले असून या संस्थेने मंगळवारी मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. शहरात 400 ते 700 मोकाट जनावरांची भटकंती सुरू आहे. ही जनावरे चौकाचौकांत … Read more

मंगल कार्यालय व सांस्कृतिक भवन यांची घरपट्टी व शास्ती माफ करावी

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-नगर शहरातील मंगल कार्यालय व सांस्कृतिक भवन यांच्यावर लावण्यात आलेली घरपट्टी व शास्ती माफ करावी, या मागणीचे निवेदन नगर शहर मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशनच्यावतीने महापौर रोहिणी शेंडगे व आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले. करोना महामारीमुळे गेल्या वर्षी मंगल कार्यालयामध्ये एकही लग्न सोहळा पार पडलेला नाही. मंगल कार्यालयाची भांडवली … Read more

नगर तालुक्यातील वाळकी गावात साकारतेय राज्यातील एकमेव ‘हे’ स्मारक ..?

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- नगर तालुक्यातील वाळकी गावात साकार होणार ,राज्यातील पहिले सासू, सुनेचे एकत्रित स्मारक,हो हे खरे आहे. सासू, आणि सून म्हणजे विळ्या भोपळ्याचे  नाते. एकमेकांच्या पक्क्या हाडवैरी. त्या दोघीचे सारखे तू,तू, मैं, मैं चाललेले असते. सासू कधी आई होत नाही आणि सून कधी मुलगी होत नाही. पण समाजात वावरताना असे ही … Read more

….म्हणून काँग्रेसने केले ‘जोडे मारो’आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे नाव बदलण्याचा प्रयत्न केल्याने या प्रकरणाची नगरमध्ये देखील तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली इम्पिरीयल चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, मोदी सरकार मुर्दाबाद, अदाणी उद्योगपती मुर्दाबाद, अशा घोषणाबाजी करत पंतप्रधान … Read more