सावध रहा : शहरात ‘त्यांनी’ मांडलाय उच्छाद!

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- सध्या कोरोना, अतिवृष्टी,पूर,महागाई आणि आता भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. मात्र यात सर्वसामान्य माणूस पुरता पिचला आहे. अलीकडे शहर व उपनगरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पूर्वी हे प्रमाण कमी होते मात्र काही दिवसांपासून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अवघ्या तीन दिवसांमध्ये तब्बल १० … Read more

रुग्णवाढीचा दाखला देत प्रशासनाकडून जिल्ह्यात कठोर निर्बंधाचे जाळे

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- नगर शहरात कोविड रूग्णांची संख्या कमी असल्याने बाजाराची वेळ वाढवून द्यावी आणि शनिवार, रविवारचा लॉकडाऊन मागे घ्यावा, अशी मागणी जोर धरत होती. मात्र संसर्ग वाढीच्या वेगाचा दाखला देवून आता प्रशासन अधिक कडक भुमिका घेण्याच्या तयारीत आहे. दरम्यान राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले तर उर्वरित 11 जिल्ह्यांमध्ये … Read more

तोतया तलाठ्याने वृद्धेला गंडवले; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात फसवणुकीचे गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलीस असल्याची बतावणी करून तसेच अधिकारी असल्याची बतावणी करून फसवणूक केल्याचे प्रकारात वाढ होत आहे. नुकतेच असाच काहीसा प्रकार शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडला आहे. एका तोतया तलाठ्याने पिकविम्याचे पैसे काढून देण्याचा बहाणा करत वृद्ध महिलेकडील रोकड व सोन्याचे दागिने लुटले. … Read more

लाचखोर प्रकरणी ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- कोरोना काळातही जिल्ह्यातील अनेक ठिकाणी लाचखोरीच्या प्रकरणे घडलेलीच दिसून आली. नुकतीच या यादीत महसूलविभागाने अव्वल स्थान देखील मिळवले होते. जिल्ह्यातील लाचखोरी सुरूच असून पुन्हा असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यात घडला आहे. पाच हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी नगर तालुक्यातील मांडवे येथील ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात … Read more

जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाटबाबत उपाय योजना करावी

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :-  शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाटबाबत उपाय योजना करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. याप्रसंगी मानव अधिकार संघाचे जिल्हा चेअरमन प्रा. पंकज लोखंडे, शरद महापुरे, रमेश आल्हाट, संदीप कापडे, मोहन ठोंबे, संदीप ठोंबे, … Read more

शिवाजी महाराज की जय, मोदी सरकार, अदाणी मुर्दाबाद… ;

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे नाव बदलून अदाणी एअरपोर्ट केल्याच्या प्रकरणाची नगर शहरामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली इम्पेरियल चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, मोदी सरकार मुर्दाबाद, अदाणी उद्योगपती मुर्दाबाद, अशा घोषणा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 761 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अवजड वाहनांच्या वाहतूक प्रश्नावरून आमदार जगतापांनी प्रशासनाला धरले धारेवर

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- नगर शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असतानाच अवजड वाहतूक नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाली, अपघात वाढत गेलेले आहे असल्याने संबंधित ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यातून आज शंकर चौकांमध्ये रास्तारोको आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन … Read more

तर पुन्हा कडक निर्बंध लागू करावे लागतील : डॉ.भोसले

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत नसल्याने जिल्ह्याच्या काही तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा गतीने वाढताना दिसून येत आहे. काही ठिकाणी परवानगी दिलेल्या व्यतिरिक्त आस्थापना सुरु असल्याचे दिसत आहे. अशा आस्थापना बंदची कारवाई करा. प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात तालुका यंत्रणांनी पावले उचलावी.  जिल्ह्यात सातत्याने रुग्णवाढ नोंदवली जात असल्याबद्दल … Read more

कोरोनाचा संसर्ग वाढला… जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास आणि प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यास सर्वोच्च प्राथमिकता द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, जिल्ह्यात … Read more

दिवसाढवळ्या व्यावसायिकाची रोकडे असलेली बॅग चोरटयांनी केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- बँकेतून काढलेली रोकड एक व्यापारी दुचाकीवरून घेऊन चालला होता. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी दुचाकीवरून जात असलेल्या व्यवसायिकाकडून ही बॅग हिसकावून फरार झाले. विशेषबाब म्हणजे हि घटना भरदुपारी प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक रोडवर ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. … Read more

महसूल पथकाने पकडलेला डंपर ‘त्या’ तिघांनी पळविला

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर तालुक्यातील इस्लामपुर ते शिंगवे नाईक रोडवर महसूलच्या पथकाने पकडलेला डंपर तिघांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कामगार तलाठी दिलीप श्रीधर जायभाय (रा. भिस्तबाग) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश रामदास बर्डे, वैभव गंगाधर उकांडे (दोघे रा. इस्लामपुर) व डंपर चालक (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात एमआयडीसी … Read more

नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य हवे: जिल्हाधिकारी डॉ. भोसले

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- महसूलविषयक कामकाज करतानाच कामासाठी येणारा प्रत्येक नागरिक समाधानाने परत जाईल, यासाठी महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी काम केले पाहिजे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणुकीतून मिळणारा आनंद कामाचे समाधान देणारा असतो. मात्र, त्यासाठी महसूलविषयक नियम, कायदे यांचा अभ्यास करुन विषयांच्या खोलाशी जाणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेन्द्र भोसले यांनी केले. महसूल … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २९१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८८ हजार ९९९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८०० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 800 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज १०१२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८८ हजार ७०८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

नियमांचे उल्लंघन : तब्बल सहा कोटी ६० लाख रुपयांचा दंड वसूल !

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  पोलिस प्रशासनाने जिल्हाभर वेगवेगळ्या कारवाया करत तब्बल सहा कोटी ६० लाख रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात दोन लाख १९ हजार जणांवर कारवाई करण्यात आली. कोरोना काळात विविध कारवाया जिल्ह्यात करण्यात आल्या. सरकारने नियम लावून दिले आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या आजची आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 943 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम