कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे अविरत प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्या अनुषंगाने आता जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी थेट ग्रामपातळीवरील अधिकारी आणि गावच्या सरपंचांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधणे, त्यांची चाचणी करणे, इतर आजारांनी ग्रस्त … Read more

लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- नगर येथील रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून खासगी नोकरी करणाऱ्या २६ वर्षीय तरुणीला देवळाली प्रवरा येथील फय्याज शेख याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अकरा महिने अत्याचार केल्याची घटना राहुरी व नगर पोलिस ठाणे हद्दीत घडली. या प्रकरणी संबंधित तरुणीने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. संगमनेर तालुक्यातील … Read more

महापाैर बाबासाहेब वाकळे म्हणतात ‘या’ मुळेच रुग्णसंख्येचा आलेख कमी झाला !

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक लाॅकडाउन घोषीत केले, त्याला नागरिकांनही उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे रुग्णसंख्येचा आलेख कमी झाला, अशी माहिती महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी दिली. कोरोना प्रादूर्भावाबाबत महापौर वाकळे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी उपमहापौर मालन ढोणे, सभागृह नेता रविंद्र बारस्‍कर, नगरसेवक महेंद्र गंधे, मनोज दुलम, रामदास आंधळे, … Read more

त्या डॉक्टर दाम्पत्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- अनेक कोरोना रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत असलेले व रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात अडकलेले भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांवर कारवाई होत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने निषेध व्यक्त करुन, संबंधीत डॉक्टर दाम्पत्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, या गुन्ह्याचा तपास एलसीबीकडे देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे आरपीआयचे … Read more

घर घर लंगर सेवेच्या वतीने निशुल्क घर घर ऑक्सिजन सेवेचा शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- घर घर लंगर सेवा सर्वसामान्य घटक व शासन यांमधील दुवा म्हणून कार्य करीत आहे. गरज तिथे लंगर सेवेचे सेवादार पोहचत आहे. ऑक्सिजनची गरज ओळखून देवदूताप्रमाणे लंगर सेवा सर्वसामान्यांचे प्राण वाचविण्यासाठी पुढे सरसावली आहे. कोरोना किती काळ टिकेल माहित नसताना सुध्दा अविरतपणे लंगर सेवेच्या वतीने सर्व स्तरावर सुरु असलेले … Read more

काही शिक्षक मार्च महिन्याच्या वेतनापासूनही वंचित

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना एप्रिल महिन्याचे नियमित वेतन अदा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन द्यावा, किंवा उणे प्राधिकरणाद्वारे नियमित वेतन अदा करण्यासाठी मान्यता प्रदान करावी, तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील काही शिक्षकांचे मार्च महिन्याचे थकलेले वेतन त्वरीत अदा करण्यासाठी नियोजन करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने … Read more

विलगीकरणातील ग्रामस्थांनी उन्हाळ्यात जगवली झाडे

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- कोरोना बाधितांच्या संपर्कात येऊन पॉझिटिव्ह झालेल्या ग्रामस्थांना निमगाव वाघा (ता. नगर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे व युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे यांनी फळ व … Read more

चंद्र दर्शन झाले नसल्याने गुरुवारी ईद होणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- शहरात बुधवारी संध्याकाळी चंद्र दर्शन होऊ न शकल्याने गुरुवारी रमजान ईद साजरी होणार नसून, शुक्रवारी ईद होणार असल्याची माहिती हिलाल कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. बुधवारी चंद्र दर्शन होण्याची अपेक्षा होती. त्याप्रमाणे हिलाल कमिटीचे सदस्य सर्जेपूरा येथील तांबोली मस्जिद मर्कजमध्ये चंद्र दर्शनसाठी उपस्थित होते. संध्याकाळी उशीरा पर्यंत चंद्र … Read more

केवळ 48 तासात पालिकेच्या पथकाने वसूल केला दीड लाखांचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे . तसेच संपूर्ण जिल्ह्यात कठोर नियम देखील लागू करण्यात आले आहे . असे असतानाही अनेकांकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. अशा बेशिस्त व्यक्तींवर पालिकेच्या दक्षता पथकाकडून कारवाई केली जात आहे. नुकतेच नगर शहरात महापालिकेने लागू केलेल्या कठोर निर्बंधांचे … Read more

कोरोनामुळे कर्ता व्यक्ती गमावणाऱ्या कुटुंबाला मिळणार आधार !

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-कुटुंबातील कत्र्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. घरखर्च भागवताना या कुटुंबाची मोठी ओढाताण होते. हे लक्षात घेऊन युवान संस्थेच्या मिशन संवेदना उपक्रम व ग्रिव्ह इंडियाच्या सहयोगाने गरजू कुटुंबांना तातडीचा आधार दिला जाईल, अशी माहिती स्नेहालयचे संस्थापक गिरीश कुलकर्णी व शिर्डीचे प्रतिनिधी अशोक वंसाडे यांनी दिली. … Read more

लसीकरणापासून गुरुजी वंचित ; आता जिल्हाधिकाऱ्यांनीच मार्ग काढावा

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-देशभरात आरोग्य कर्मचारी पोलीस कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले आहेत. मात्र करोनाच्या लढाईत प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून शिक्षक कर्मचारी उभे राहिले आहेत. मात्र आता हेच गुरुजी लसीकरणापासून वंचित राहू लागले आहे. स्थानिक आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध होत नसल्याने, शिक्षकांना लस मिळण्यास अडचण येत आहे. शासनाकडून फ्रंटलाईन वर्कर्स … Read more

जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक रुग्ण झाले बरे, वाचा अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स सविस्तर !

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ४४३९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ९१ हजार ५४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २७११ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

नियोजनाचा अभाव; लसीकरण केंद्रावर उडतोय गोंधळ

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र लसीकरण सुरु केल्यापासूनच प्रत्येक लसीकरण केंद्रावर लसीकरण सोडून नुसताच गोंधळ निर्माण होत आहे. दरदिवशी होणार हा गोंधळ पाहता प्रशासनातील नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार नगर शहरातील नागापूर लसीकरण केंद्रावर घडत असलेला … Read more

धक्कादायक ! कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकाला डॉक्टरसह कर्मचाऱ्याकडून मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. यातच कोरोनाला संधी समजून अनेक खासगी रुग्णालये रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक करत आहे. मात्र आज नगर शहरात तर हद्दच झाली. चक्क रुग्णाच्या नातेवाईकाला डॉक्टरसह कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. शहरातील पॅसिफिक कोविड सेंटरमधील मृतदेहाचे शुटिंग केल्याने आणि अधिकृत बिल मागितल्याने कोविड सेंटरचे … Read more

अहमदनगरकरांसाठी सुखद बातमी ! कोरोना रुग्ण झालेत ‘एवढे’ कमी …

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या हळू हळू का होईना कमी होताना दिसत आहे अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 2711 रुग्ण आढळले आहेत.  गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने 3500 पेक्षा जास्त रुग्ण रुग्ण आढळत होते ते आता कमी झाले आहेत.  गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत … Read more

परिचारिका कोरोना लढ्यातील प्रमुख योद्ध्या : उद्धव शिंदे

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-कोरोना विषाणूविरोधात संपूर्ण जग लढा देत आहे. कोरोना रुग्णांची सेवा करून त्यांना बरे करण्यात परिचारिकांचा महत्त्वाचा वाटा आहे. या परिचारिका म्हणजे कोरोना विरुद्धच्या लढ्यातील प्रमुख योद्ध्या आहेत, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले. जागतिक परिचारिका दिनानिमित्त अहमदनगर छावणी परिषद हॉस्पिटलमधील परिचारिकांचा स्नेहबंध फाउंडेशन च्या वतीने … Read more

रुग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सिजनसाठीची पळापळ थांबणार -शितल जगताप

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. ही गरज ओळखून जितो अहमदनगर व जय आनंद फाऊंडेशनच्या युवकांनी ऑक्सिजन बँकची निर्मिती केली. ना नफा, ना तोटा या तत्वावर सेवाभावी वृत्तीने चालविण्यात येणार्‍या ऑक्सिजन बँकचा लोकार्पण नगरसेविका शितलताई जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उद्योजक सुनील मुनोत, … Read more

टाळेबंदीत उदरनिर्वाहासाठी विडी कामगारांना दोन हजार रुपये अनुदान देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- टाळेबंदीत उदरनिर्वाहासाठी शहरातील विडी कामगारांना दोन हजार रुपये अनुदान त्वरीत त्यांच्या खात्यावर मिळण्यासाठी लालबावटा विडी कामगार युनियनच्या (आयटक) वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी सल्लागार अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, जिल्हा सचिव अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्षा कॉ. भारती न्यालपेल्ली, संगीता … Read more