त्यात’ गुन्हा दिसतोय.. ‘कोतवाली’चे ‘नगर अर्बन’च्या प्रशासकांना पत्र
अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेतील अडीच कोटीच्या अपहार प्रकरणाच्या तक्रारीची तपासणी केल्यावर प्रथमदर्शनी हा गुन्ह्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. त्यामुळे याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद देऊ शकता, असे पत्र कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी नगर अर्बन बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांना दिले आहे. बँकेची मुख्य … Read more