कोर्टाने ‘ह्या’ ६ कारणांमुळे फेटाळला बाळ बोठेचा जामीन अर्ज

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याचा आज जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे बाळ बोठे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. बहुचर्चित रेखा जरे हत्या कांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे यांनी दि. ७ रोजी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज … Read more

हंडा मोर्चा ! पिण्याच्या पाण्यासाठी महिला झाल्या आक्रमक

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-भिंगार शहरात छावणी परिषद हद्दीत अकरा दिवसापासून पाणी न सुटल्याने नागरिकांनी छावणी परिषदेवर मोर्चा काढला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात रिकामे हांडे घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलकांनी सर्व नगरसेवक व छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिकात्मक दगड ठेऊन त्याची पूजा केली व लवकरात … Read more

रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाला दिली 15 दिवसांची डेडलाईन; अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-नगर-जामखेड रस्त्यावर असलेल्या सांडवा फाटा ते मांडवा पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून, रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजविण्यासाठी रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांना देण्यात आले. नगर-जामखेड रस्त्यावरील सांडवा फाटा ते … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १९२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६४ हजार ६५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १९७ ने वाढ … Read more

शहराचे विद्रुपीकरण थांबवा; महापौरांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-स्वच्छतेसाठी नेहमी पुढाकार घेत असलेला नगर जिल्ह्याची ख्याती राज्यात आहे. नगर शहरात देखील स्वच्छतेच्या मोहिमेला नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळत असतो. मात्र गेल्या काही दिवसांपाससून शहराचे विद्रुपीकरण होऊ लागले आहे. ठिकठिकाणी साचणार कचरा, तसेच शहरात ठिकठिकाणी बांधकामाच्या टाकाऊ राडारोड्याचे / डेब्रिजचे अस्ताव्यतपणे पडलेले ढिगारे दिसून येत आहे. या वाढत्या ढिगाऱ्यांमुळे … Read more

बाळ बोठेच्या अडचणीत वाढ,वाचा सुनावणी दरम्यान कोर्टात काय घडले ?

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याचा आज जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे बाळ बोठे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. 30 नोव्हेंबरला जातेगाव घाटात रेखा जरे पाटील यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केल्यानंतर पत्रकार … Read more

रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर झाला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार फरार आराेपी बाळ बाेठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अखेर आज सुनावणी पूर्ण झाली आहे. रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे कारण त्याचा अटकपूर्व जामीन नामंजूर झाला आहे. काल कोर्टाने हा निकाला राखून ठेवला … Read more

बोठेच्या अटकपूर्व जामिनावर आज होणार निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-  ‘यशस्विनी महिला ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षासह आरोपीच्या वकिलांनीही युक्तिवाद केला. न्यायालयाने … Read more

गंधर्व थिटे याच्या गणितीय सूत्राला शासनाकडून मान्यता

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-अहमदनगर येथील वसंत टेकडी जवळील स्टेट बँक कॉलनी येथील गंधर्व दत्तप्रसाद थिटे या विद्यार्थ्याने संशोधित केलेल्या ‘फाईडिंग द व्हॅल्यू ऑफ ऍन इन्टीग्रल ऑफ एनी निगेटीव्ह नंबर टू द पॉवर ऑफ द इन्टीग्रेशन व्हेरिएबल’ या गणितीय सूत्राला केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या कॉपीराईट ऑफिसकडून नुकतीच मान्यता प्राप्त झाली आहे. … Read more

लग्न झालेल्या तरुणाकडून त्रास; तरुणीचा लिंबाच्या झाडाला गळफास

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  नगर शहरात बोल्हेगाव भागात सिना नदी पात्राच्या लगत रेणुका नावाच्या १८ वर्ष वयाच्या अविवाहित तरुणीने लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. एक विवाहित तरुण व त्याची पत्नी यांनी तरुणीला त्रास दिल्याने त्यातून रेणुका हिने गळफास घेवुन १९ डिसेंबर रोजी पाचच्या सुमारास आत्महत्या करुन आपले जीवन संपविले. या खळबळजनक … Read more

जिल्‍हा क्रीडा संकुल फिरण्‍यासाठी व शारीरिक व्‍यायामासाठी सुरू !

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- कंटेनमेंट झोन वगळता नॉन रेड झोन मध्‍ये क्रीडा संकुल, स्‍टेडियम आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागांना वैयक्तिक व्‍यायामासाठी सामाजिक अंतराच्‍या निकषांचे पालन करुन खुले ठेवणेस परवानगी दिली असुन प्रेक्षक वा सामुहिक जमावाला परवानगी दिलेली नाही. त्यानुसार, जिल्‍ह्यातील कंटेनमेंट झोन वगळता नॉन रेड झोन मध्‍ये क्रिडा संकुले, स्‍टेडियम आणि इतर … Read more

पक्षकाराच्या न्यायासाठी न्यायाधीश आले कोर्टाबाहेर….

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  मनातील इच्छाशक्ती कृतीत उतरली की, कर्तव्याचे समाधान मिळते. या उक्तीप्रमाणे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पक्षकारामधील वाद संपुष्टात आणण्यासाठी आणि सामोपचाराने तडतोड व्हावी, याकरिता एक सकारात्मक पाऊल उचलून अहमदनगर येथील वरिष्ठ स्तर न्यायाधीश श्रीमती सोनल एस.पाटील यांनी एका वृद्ध असहाय्य महिला पक्षकाराकडे स्वत: जाऊन न्याय दिला. या विषयी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जाणुन घ्या गेल्या 24 तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १८७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६४ हजार ४६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५१ ने वाढ … Read more

फरार बाळ प्रकरणी ’तारीख पे तारीख’ सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील सूत्रधार बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दोन्ही बाजुची सुनावणी पूर्ण झाली असून कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. उद्या बुधवारी कोर्ट त्यावर आदेश करणार असल्याचे समजते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर ’तारीख पे तारीख’ सुरू आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून … Read more

गाडीच्या डिक्कीतून चोरट्यानी लाखो रुपये लांबवीले

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात चोरी, लुटमारी आदी घटनांचा वेग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. रात्री अपरात्री होणाऱ्या चोरीच्या घटना आता तर खुलेआम दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान नुकतेच शहरात अशाच एका चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. दुचाकीच्या डिक्कीमधून अज्ञात चोरट्याने 2 लाख 50 हजार रूपयांची … Read more

जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा हजारांच्या जवळपास

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना नावाचे संकट जगभर अद्यापही कायम आहे. या कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. यातच दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातही याचा चांगलाच प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळाला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनामुळे आणखी १३ जणांचा मृत्यू झाला, यामुळे … Read more

हत्या करून फरार झालेल्या आरोपीस पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-नगर तालुक्यातील वाळकी येथील ओंकार बाबासाहेब भालसिंग यास अमानुषपणे मारहाण करून त्याची हत्या केल्याप्रकरणातील आरोपी इंद्रजीत रमेश कासार यास स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केले आहे. दरम्यान आरोपी इंद्रजीत रमेश कासार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द कोतवाली, नगर तालुका, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी वाळकी येथे विश्वजीत … Read more

सुवर्णा कोतकर यांच्या अडचणीत वाढ; अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  जिल्ह्यातील केडगाव हत्याकांड हे संपूर्ण राज्यात गाजले गेले होते. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. दरम्यान या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची माहिती समोर आली आहे. केडगावमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयात नामंजूर झाला आहे. … Read more