जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २५ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले
अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. पुन्हा एकदा नगर तालुक्यातील एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी आक्रमक कारवाई केली आहे. नगर तालुक्यातील अरणगाव येथील जुगार अड्ड्यावर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या विशेष पथकांने छापा टाकला. यावेळी 25 जुगार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूद्ध … Read more