अखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-नगर अर्बन बँकेतील अपहार प्रकरणी माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅंकेचे अधिकारी मारुती औटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविला आहे. दिनांक ७ ऑक्टोंबर २०१७ ते १० नोव्हेंबर २०२० पर्यंतच्या अहवालाची चौकशी बँकेच्या प्रशासक अधिकाऱ्यांनी सादर केली आहे. … Read more

नातवानेच चोरले आजीचे अडीच लाखांचे दागिने

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- शहरात मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.यात चक्क नातवानेच आजीचे २ लाख ३२ हजारांचे दागिने लंपास केले. ही घटना शहरातील नगर कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरातील भावनाऋषी सोसायटीत घडली. याबाबत सविस्तर असे की, नगर कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरातील भावनाऋषी सोसायटीत श्रीमती पुष्पा सुरेशराव देशमुख वय ३५ या … Read more

‘त्या’ घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी प्रसंगी कोर्टात जाऊ

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी सभासदांना शताब्दी महोत्सवा निमित्त दिलेल्या घडयाळ खरेदीत जवळ जवळ ३५ लाख रुपयांचा अपहार केला असून, वेळोवळी सभासद म्हणून आम्ही या व्यवहाराची कागदपत्रे बॅंकेकडे मागून देखील सभासदांचा हक्क असताना न्यायालयीन प्रक्रिया या नावाखाली संबंधित कागदपत्रे देण्यास बँकेच्या प्रशासनाने  सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी मा. उपनिबंधक यांनी … Read more

रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे रक्तदान

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी राष्ट्रवादी भवनमध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यामध्ये एकच दिवस पुरेल एवढा रक्तसाठा असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, पालकमंत्री हसन मुश्रीफ व युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई … Read more

निर्मलनगर येथे मागासवर्गीय ठोकळ कुटुंबियांना जातीयद्वेषातून मारहाण झाल्याचा निषेध

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- निर्मलनगर येथील मागासवर्गीय ठोकळ कुटुंबियांना जातीयद्वेषातून मारहाण झाल्याचा दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदवून निदर्शने करण्यात आली. सदर आरोपींवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट व मोक्कातंर्गत कारवाई करण्याची व विविध मागण्यांची मागणी करण्यात आली. यावेळी दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, कडूबाबा लोंढे, सलीम सय्यद, रफिक … Read more

ज्ञानसंपदा स्कूल गुरु शनीच्या युतीचे साक्षिदार.विद्यार्थी,पालक ,शिक्षकानी घेतला आकाश दर्शनाचा आनंद .

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- गुरु व शनी सूर्य मालेतील पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचे ग्रह आहेत.सध्या ते अत्यंत जवळ आले असून त्यांना एकत्र पाहण्याचा दुर्मिळ योग अनुभवास येत आहे. हा आनंद विद्यार्थी,पालक व शिक्षकाना मिळावा यासाठी ज्ञानसंपदा स्कूलमध्ये विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी खास दुर्बिणीची व्यवस्था हि करण्यात आली होती. व्हर्सेटाईल ग्रुपच्या सहकार्याने … Read more

तब्बल चार वर्षांनंतर खुनाचा गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- भिंगारमधील माेमीनगल्लीतील काटवनात झालेल्या मृत्यूचे गूढ चार वर्षांनंतर उकलले. रमेश ऊर्फ रमाकांत खबरचंद काळे (द्वारकाधीश काॅलनी, आलमगीर, भिंगार) याचा मृत्यू विषारी दारुमुळे झाला असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. या अहवालानुुसार भिंगार कॅम्प पाेलिसांनी चाैघांच्या विराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला. एकाला पाेलिसांनी अटक केली.भिंगार कॅम्प पाेलिस ठाण्याचे उपनिरीक्षक … Read more

आणखी चाैघांचा मृत्यू , जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-  थंडीचा कडाका वाढू लागल्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवारी जिल्ह्यात १६० पॉझिटिव्ह आढळून आले. दिवसभरात कोरोनामुळे आणखी चाैघांचा मृत्यू झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. नवे रुग्ण वाढण्याची शक्यता गृहित धरून मंगळवारपासून महापालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू होणार आहे. ब्रिटनमध्ये नवी … Read more

मनपाच्या तिजोरीत ‘इतक्या’ कोटींचा कर जमा !

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- मालमत्ताकराच्या थकबाकीवरील दंडाच्या रकमेत महिनाभर ७५ टक्के व त्यानंतर ५० टक्के सवलत महापालिकेने दिली. त्यापोटी मनपाच्या तिजोरीत ४८ कोटींचा कर जमा झाला. वसुलीची गती मंदावली असली, तरी डिसेंबरअखेर किमान ७० कोटीपर्यंत वसुली करण्याचा प्रयत्न मनपास्तरावर सुरू आहे. नगर शहरातील सुमारे ९१ हजार मालमत्ताधारकांनी तब्बल १९४ कोटींचा कर थकवला … Read more

नगरच्या ‘त्या’ घटनेला ७८ वर्षे पूर्ण ! इंग्रजांविरुद्ध आदोलनात क्रांतिकारकांनी बॉंम्ब टाकला आणि इंग्रज हादरले…

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- नगरमधील झेंडीगेट येथील सध्या बंद असलेली दीपाली टॉकीज म्हणजे पूर्वीची सरोश टॉकीजवर २५ डिसेंबर १९४२ला स्वातंत्र्याच्या आदोलनात सरोष टॉकीज मध्ये इंग्रजांविरुद्ध आदोलनात क्रांतिकारकांनी बॉंम्ब टाकला, यामुळे इंग्रज हादरले होते. त्या घटनेला या २५ डिसेंबरला ७८ वर्ष पूर्ण होत आहेत. १९४२ ला महात्मा गांधीच्या चले जाव चळवळीत मांगीलाल भंडारी … Read more

रेखा जरे हत्याकांड : आरोपी बाळ बोठे सापडत नसल्याने पोलीस करणार असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा रेखा जरे यांचा ३० नोव्हेंबरला निर्घृण खून झाला असून, या प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याचा शोध सुरू आहे. अद्यापपर्यंत तो सापडलेला नाही. त्यामुळे आता कायदेशीर बाबींचा आधार घेत न्यायालयामध्ये स्टँडिंग ऑर्डरसाठी कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना … Read more

यंदाच्या निवडणुकात बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला…

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- येत्या 15 जानेवारीला तालुक्यातील तब्बल 59 गावांच्या ग्रामपंचायत निवडणुका होत आहे. सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर होणार असल्याने आपल्या गटाचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी नेत्यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहेत. माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या बुर्‍हाणनगर गावात 30 वर्षांपासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा मागील पंचवार्षिक मधील काही प्रभागांतील … Read more

शांतता प्रिय निवडणुकीसाठी त्यांना आवर घाला; पोलीस अधीक्षकांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामुळे कार्यकर्त्यांसह पुढारी मंडळी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले आहे. जिल्हयात सध्या विविध तालुकामध्ये ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर पालिका इत्यादी निवडणुका चालू झालेले आहेत. दरम्यान निवडणूक म्हंटले कि, वादविवाद होणे स्वाभाविक आहे. याच अनुषंगाने भाजपच्या वतीने एक मागणी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार ५११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६० ने वाढ … Read more

नगर तालुक्यातील ‘या’ परिसरात बिबट्याचे वास्तव्य

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-नगर तालुक्यातील जेऊर परिसरात बिबट्यानेा कुत्र्याची शिकार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वनविभागाच्या वतीने नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन वनपरिमंडळ अधिकारी मनेष जाधव यांनी केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर मधील चापेवाडी शिवारात दादासाहेब काळे यांच्या गट नंबर ९१४ मध्ये राहत असलेल्या घरातील पढवीतून कुर्त्याची शिकार … Read more

मोबाईल चोरणाऱ्या भामट्यांना पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील गुन्हेगारीमध्ये वाढ होऊ लागली आहे. लुटमारी, दरोडा, चोरी आदी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ लागली आहे. दरम्यान या चोरट्याने पकडण्यासाठी पोलीसांनी देखील कंबर कसली आहे. नुकतेच मोबाईल चोरणाऱ्या दोघा भामट्यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. नगर तालुक्यातील वाकोडी फाटा ते बुरूडगाव रोडवर युवकाला मारहाण करत त्याचा मोबाईल हिसकावून नेणार्‍या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जाणून घ्या गेल्या २४ तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर तेवढ्याच संख्येची भर रुग्ण संख्येत पडली. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार २८९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी … Read more

दिनेश भालेराव यांची सहसचिवपदी निवड

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  अहमदनगर येथील क्रीडा मार्गदर्शक दिनेश लक्ष्मण भालेराव यांची महाराष्ट्र अथलेटिक्स असोसिएशनच्या सहसचिवपदी बिनविरोध निवड झाली आहे . तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर राज्य संघटनेचे प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली आहे . महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनची नुकतीच निवडणूक बिनविरोध संपन्न झाली. नगर येथील दिनेश भालेराव यांनी ॲथलेटिक्स क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, … Read more