कोणीतरी रोखा त्यांना … पुन्हा इंग्लडमधून 26 जण नगरमध्ये दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  कोरोनाची दहशत काही गेल्या संपेना… जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट नगरमध्ये चांगला आहे, मात्र कालपासून नगरकरांच्या चिंतेत भर पडणारी गोष्ट समोर येऊ राहिली आहे. नुकतेच ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर नगरमध्ये काल गुरूवारी 13 तर आज शुक्रवारी आणखी 26 जण आल्याचे आढळून आले आहे. नगरमध्ये एकूण 39 जण … Read more

धमकी देणार्‍या महिलेवर कारवाई करण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- भिंगार शहरातील उद्योजक असलेले सुमित कुमार संतोष प्रसाद यांच्या एजन्सी समोर एका महिलेने अतिक्रमण केले आहे. सदरचे अतिक्रमण काढून घेण्याची विनंती केली असता त्या महिलेने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात न्याय मिळून सदर महिलेवर कारवाई होण्याची मागणी उद्योजक सुमित कुमार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे … Read more

अहमदनगरकर संकटात … इंग्लंडहून आलेले प्रवासी वाढले , आतापर्यंत तब्बल ….

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  इंग्लंडमध्ये नव्या कोरोनाचा स्ट्रेन सापडला. हा नवा स्ट्रेन अंत्यत घातक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. त्यामुळे कोरोनाचा पुढील कोणताही धोका नको म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. नवीन करोना विषाणूला प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनांचा भाग म्हणून इंग्लंडहून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 39 जण इंग्लंडहून … Read more

धक्कादायक : रेल्वेच्या धडकेत एक जण ठार !

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- नगर शहरालगत निंबळक रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे रुळावर असताना भगवान गोरख होळकर, (वय ४२ रा. निंबळक, ता.नगर) यांना रेल्वेने उडवून दिल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमी भगवान होळकर यांना नगर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते, तेथे त्यांचा मृत्यु झाला. डॉ. बंगाळ यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिसात अकम्मात … Read more

हॉस्पिटलमधील नर्सचा विनयभंग; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- नगर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणारी २५ वर्षाची तरुणी, रा. अरणगाव परिसर हिची इच्छा नसतानाही आरोपी राहुल दत्तात्रय पुंड, वय २९ रा. आरणगाव ‘हा वेळोवळी तरुणीकडे लग्नासाठी विचारणा करायचा. तिने नकार दिला तरी आरोपी राहुल दत्तात्रय पुंड हा नगर शहरातील तरुणी नर्स म्हणून काम करीत असलेल्या … Read more

पैशाच्या कारणावरून एकाचे डोके फोडले; शहरात घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-नगर शहरात औरंगाबाद रस्त्यावर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागे अनिल गायकवाड, रा. निर्मलनगर याचे पैशाच्या कारणावरुन आरोपी गणेश चौरे याच्याशी बाचाबाची सुरू होती. तेव्हा आई सोनाबाई शंकर गायकवाड, रा.निर्मलनगर या भांडण सोडविण्यासाठी गेल्या होत्या. येथे त्यांचा पुतण्याही आला होता. तेव्हा आरोपी गणेश चौरे याने पुतण्या काळू बाबाला जाधव, रा. निर्मलनगर … Read more

ग्राहकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी ग्राहक कायद्याचे महत्व अधिक – जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-ग्राहकांच्या हक्क अबाधित राखण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक कायद्याचे महत्व अधिक आहे. या कायद्याच्या जागृतीबाबत प्रशासन आणि ग्राहक संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांची जबाबदारी अधिक असल्याचा सूर आजच्या राष्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उमटला. ग्राहक कायदयाचा हेतू आणि उद्देश समजावून घेऊन त्याबाबत ग्राहकांना माहिती मिळाली पाहिजे. तो ग्राहकांचा अधिकार असल्याचे प्रतिपादन यावेळी … Read more

मोठी बातमी : कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आलेल्या देशातून अहमदनगरमध्ये ११ जण आले..

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-इंग्लंड देशात कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 1000 रुग्णांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे.दरम्यान, या विषाणूचा संसर्ग वाढत जरी असला, तरी हा विषाणू आधीच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत कमी संहारक आहे. तशी माहिती ब्रिटिश वैज्ञानिकांनी दिली आहे. त्या सर्वांची होणार कोरोना चाचणी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात आज १८८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार ००१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५२ ने वाढ झाल्याने … Read more

जिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना कामावर रुजू करून घेण्याचे आश्‍वासन

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे कोरोनाच्या संकटकाळात सेवा देत असलेल्या सुरक्षा रक्षकांना कामावरुन काढून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला असून, त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन न्याय देण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण करण्यात आले. उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी संध्याकाळी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. … Read more

स्वप्न साकार होणार… उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात

pune news

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-गेल्या अनेक वषांपासून प्रलंबित असलेला व नगरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला नगर शहरातील उड्डाणपुलाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. उड्डाण पुलाच्या प्रारंभिक कामासाठी आता हळूहळू सुरुवात होऊ लागली आहे. उड्डाणपुलाच्या कामासाठी पूर्वतयारी म्हणून बांधकाम होणार्‍या जागेला पत्र्याच्या भिंती टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अशोका हॉटेलपासून या कामास सुरूवात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार ८१३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०३ ने वाढ … Read more

शासनाकडून तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडेंचा गौरव

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- कोरोनाच्या भयानक संकटात देखील कर्तव्यापासून बाजूला न जाता प्रामाणिकपणे कर्तव्य निभावल्याची महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने दखल घेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांना नुकतेच प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. कोविड संकटात शेतकर्‍यांना विविध समस्या भेडसावत होत्या. परंतु, कोरोना योद्धे म्हणून पहिल्या फळीत काम करताना शेतमालाचा … Read more

वाहतूक कोंडीकडे पोलिसांचे सोईस्कररित्या दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :-शहर वाहतूक नियंत्रण शाखा व पोलिसांच्या समन्यवयाच्या अभावामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचे चित्र शहरात पहायला मिळाले. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर बेशिस्तपणे उभ्या केलेल्या वाहनांमुळे इतर वाहनांना जाण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे. परिणामी मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी पहावयास मिळते आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे सोईस्कररित्या दुर्लक्ष होत असल्याने वाहतूक … Read more

समाजवादी पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- सर्वसामान्यांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी प्रस्थापितांविरोधात बंड करण्यासाठी समाजवादी पार्टीने पुढाकार घेतला आहे. अहमदनगरमध्ये घराणेशाही व प्रस्थापितांच्या राजकीय भांडणात शहराचा विकास खुंटला. विकासाला चालना देण्यासाठी व सत्ता सर्वसामान्यांच्या हाती देण्याकरिता समाजवादी पार्टी एक सर्वोत्तम पर्याय म्हणून पुढे आली आहे. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून पक्षाची वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन समाजवादी … Read more

सिध्दार्थनगरला महापुरुषांच्या प्रतिमा असलेल्या स्वागत कमानीच्या कामाचे शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- येथील सिध्दार्थनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शाखा साठे चौक व सिध्दार्थनगरच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या महापुरुषांच्या प्रतिमा असलेल्या स्वागत कमानीच्या कामाचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यावेळी अभिजीत खोसे, संजय झिंजे, पै.अंकुश मोहिते, संजय लोखंडे, गुलाबराव गाडे, वैभव वाघ, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चोविस तासांत कोरोना रुग्णसंख्या झाली कमी आज वाढले फक्त इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार ६५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२० ने वाढ … Read more

धक्कादायक! जनावरांमध्ये लंपी आजाराचा संसर्ग

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाने शेतकरी हैराण झाला होता. हे संकट काहीसे कमी झाले तर जिल्ह्यावर बिबट्याचे संकट घोंघावू लागले. शेतकऱ्यांपुढील संकटाचा पाढा पुढे सुरूच राहिलेला असून आता एका नव्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात जनावरांना होणार्‍या लंपी या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले आहे. … Read more