कोरोना उपचार करताना ‘इतके’ डॉकटर पॉझिटिव्ह; व्यक्त केली ‘ही’ खंत

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. हजारोंच्या कोरोनाचे रुग्ण गेले आहेत. आज शासन सर्वाना घरत बसण्याची विनंती करत हे. संपर्ग टाळण्याचे आवाहन करत आहे. परंतु या संकटात सर्वाना घरात सुरक्षित ठेवण्यासाठी काही कोरोना योध्ये जीवाची बाजी लावत २४ तास आपले कर्तव्य बजावत आहेत. वैद्यकीय विभाग यातील एक. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला वीस हजाराचा आकडा !

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर  जिल्ह्यात आज ५४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८३.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

#अहमदनगर :आज ५४६ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर :आज ५४६ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २१९ संगमनेर ०९ राहाता ३० पाथर्डी २५ नगर ग्रा.४४ श्रीरामपूर २० कॅन्टोन्मेंट १२ नेवासा २२ श्रीगोंदा १५ पारनेर २५ अकोले ०८ रा हुरी ४० शेवगाव १३ कोपरगाव ३० जामखेड २१ कर्जत ०८ मिलिटरी हॉस्पीटल ०३ इतर जिल्हा ०२ बरे झालेले एकूण रुग्ण:१६७५७ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज नव्या ५४५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ हजार २११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८१.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४५ ने वाढ … Read more

कोरोनाचा कहर पुन्हा वाढतोय.. प्रशासन मात्र ढिम्मच..

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-   कोरोनाचा कहर पुन्हा वाढताना दिसतोय.. रोज नवे रुग्ण वाढताहेत.. बळींची संख्या 230 वर पोहचलीय. लाखो रुपये मोजुनही रुग्णांना बेड व्हेंटिलेटर्स सुविधा मिळत नाहीत . एकुणच शहराची परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाण्यापुर्वी कोरोनाची साखळी मोडण्यासाठी 14 दिवसांचा लॉकडाऊन – जनता कर्फ्यू जारी करण्याची मागणी, व्यापारी नेते सराफ सुवर्णकार संघटनेचे महाराष्ट्र … Read more

खड्डयात झाडे लावून गुलालाची उधळण करीत गांधीगिरी

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  नगर-कल्याण रोड येथील सीनानदी पूल ते जाधव पेट्रोल पंप पर्यंत रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने पै. सुभाषभाऊ लोंढे मित्र मंडळाच्या वतीने खड्डयात झाडे लावून गुलालाची उधळण करीत आंदोलन करण्यात आले. अपघाताला कारणीभूत ठरणार्‍या सदर रस्त्याची तातडीने दुरुस्तीचे काम न झाल्यास येत्या सात दिवसात पुर्वसूचना न देता रास्ता रोको करण्याचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज ५७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ हजार २११ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८३.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ कोरोना रुग्ण एकूण आकडा पोहोचला @ १९४०८ !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६२१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ६३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८०.५६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७७ ने वाढ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीपात्रात आढळल्या ‘त्या’अवस्थेतील मृतदेह, परिसरात खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  पारनेर तालुक्यातील निघोज कुंड पर्यटनक्षेत्र परिसरात कुकडी नदीपात्रामध्ये मोठया डब्यामध्ये मृतदेह आढळून आला असून तो महिलेचा असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुणे जिल्हयातून वाहत येणा-या कुकडी नदीवर निघोज शिवारात कुंड परिसरात जगविख्यात रांजणखळगे आहेत. याच परिसरातील कोल्हापर पद्धतीच्या बंधा-यावरून वाहत येत. पुणे जिल्हयातील टाकळीहाजीकडे जाणा-या जुन्या … Read more

अहमदनगर शहरात तबलिग जमात व मुस्लिम समाजाची बदनामी केली त्यांनी जाहीर माफी मागावी

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर शहरात तबलीग जमाआत संदर्भात ध्वनी द्वारे बदनामी करणार्‍या महापालिका अधिकारी व त्यांनी ज्यांच्या आदेशाने केले त्यांच्यावर कारवाई करावी. ज्याप्रकारे अहमदनगर महानगरपालिकेने ध्वनीचा वापर करून तबलीग जमाआत, मरकज, पिर हजरत निजामुद्दीन रह. यांची बदनामी केली, त्याच प्रकारे त्याच ध्वनीद्वारे आणि वृत्तपत्रात जाहीर माफी मागावी, अशी मागणी एम.आय. एम. … Read more

अरे व्वा! भिंगारकरांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ होणार

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  स्वातंत्र्यानंतर प्रथमच भिंगारकरांना केंद्र सरकारच्या लोकोपयोगी विविध योजनांचा लाभ प्राप्त होणार आहे, अशी घोषणा देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्याचे वृत्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारीत झाले आहे, अशी माहिती अहमदनगर कॅन्टोंमेंट बोर्डाचे भूतपूर्व व्हाईस प्रिसिडेंट अ‍ॅड.आर.आर.पिल्ले यांनी दिली. केंद्र सरकारच्या योजना भिंगारकरांना मिळाव्यात यासाठी गेल्या 50 वर्षांपासून भिंगार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ९६ रुग्ण वाढले, वाचा आज सकाळचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६२१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ६३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८२.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

नागरिकांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी, काँग्रेसचे मनपा उपायुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- नगर शहरातील नागरीकांनी विविध आजारां संबंधी उतरवलेला आरोग्य विमा रुग्णालयांकडून कॅशलेस सुविधेसाठी स्वीकारला जात नसल्याबद्दल शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपा उपायुक्त प्रदीप पठारे यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. सध्या कोरोनाच्या महामारीचे संकट आहे. कोरोना बाधितां बरोबरच इतर आजारांसाठी रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल व्हावे लागते. आयत्यावेळी सामोरे जावे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ६२१ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ६२१ रुग्णांना डिस्चार्ज मनपा२४५ संगमनेर१५ राहाता३५ पाथर्डी२५ नगर ग्रा.७९ श्रीरामपूर२५ कॅन्टोन्मेंट१५ नेवासा२९ श्रीगोंदा२६ पारनेर२३ अकोले१५ राहुरी२० शेवगाव१४ कोपरगाव२२ जामखेड२६ कर्जत६ इतर जिल्हा १ बरे झालेले एकूण रुग्ण:१५६३६ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

चोवीस तासात कोरोनामुळे सात जणांचा बळी

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात बुधवारी ८१० कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल २० हजारांचा टप्प्या ओलांडण्याच्या दिशेने सुरू झाली आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे सात जणांचा बळी गेला असून, बळींची एकूण संख्या २६७ झाली आहे. नगर शहरात नवे ३२८ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात २१ जूनपासून सातत्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज आढळले तब्बल 810 रुग्ण, वाचा जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-   अहमदनगर जिल्ह्यात आज ४८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार १५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ७९.७४ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८१० ने वाढ … Read more

पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-   शेवगाव- पांढरीपुल रस्त्यावरील मळेगाव शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुखदेव यादव गटकळ (वय ५५, रा. तेलकुडगाव, ता. नेवासे) असे मृताचे नाव असून मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. तेलकुडगाव येथून शेवगावकडे दुचाकीवरून जात असताना मळेगाव येथील चौफुलीवर आले असता शेवगावहून नगरकडे … Read more

‘जिल्ह्यात वैद्यकीय साधने अपुरी ; कोव्हिड सेंटरमध्ये आवश्यक औषधे उपलब्ध करावीत’

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. संगमनेर, श्रीरामपूर पाठोपाठ कोपरगाव तालुकाही कोरोनाने व्याप्त होत चालला आहे. तालुक्यात कोरोनाने आपले पाय चांगलेच रोवले आहेत. आता कोरोनाची रुग्णसंख्या खूपच वाढली आहे. परंतु या वाढत्या रुग्णांमुळे खूप मोठा तणाव प्रशासनवर येत आहे. सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. हाच धागा पकडत … Read more