अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत वाढले २२९ रुग्ण वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार १५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८२.२८ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

महापौर समर्थक बालिश,मयूर पाटोळेंचा पलटवार

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  आदरणीय महापौर बाबासाहेब वाकळे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही केली आहे , परंतु महापौरांच्या समवेत त्यांच्या समर्थकांना देखील ही मागणी झोबली आहे. पण सत्य हे कटू असते ते आम्ही जनतेच्या समोर मांडले आहे, आमच्या मागणीला प्रतिउत्तर देताना महापौरांचे समर्थक अतिशय बालिश बुध्दीचे आहेत असे वक्तव्यावरून दिसून येते … Read more

अमरधामबाबत घेतला ‘हा’ निर्णय; महापौर म्हणतात राजकारण करू नये

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  शहरात कोरोना तसच इतर काही कारणांमुळे मृत्युचे प्रमाण वाढले आहे. जिल्हाभरातील मृत्यूचे प्रमाण या अलीकडील काही महिन्यात वाढल्याचे चित्र आहे. हे जिल्हाभरातील सर्व अंत्यविधी नालेगाव अमरधाम येथे होतात. याठिकाणी अंत्यविधीसाठी एकच विद्युतदाहिनी आहे. मंगळवारपासून दुसरी विद्युत दाहिनी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अमरधामबाबत कोणीही राजकारण करू नये, खोटी … Read more

कोरोनाने आणखी २० जणांचा घेतला बळी !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने आणखी २० जणांचा बळी घेतला. बळींची एकूण संख्या २६० झाली आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ४२६ नवे रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या १८ हजार १९ झाली. सोमवारी सायंकाळी सहा ते मंगळवार सायंकाळी सहापर्यंत रुग्णसंख्येत ४२६ ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

‘ह्या’ कारणामुळे केली ‘त्या’ कोरोना रुग्णाने आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- कोरोना रुग्णाने खासगी रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास सावेडी रस्त्यावरील गुलमोहोर रस्त्यावरील सुरभी हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.  आजाराच्या भीतीपोटीच या रुग्णाने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज तोफखाना पोलिसांनी व्यक्त केला. पाथर्डी येथील या ३२ वर्षीय रुग्णावर दहा दिवसांपासून उपचार सुरू … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येने ओलांडला अठरा हजाराचा आकडा वाचा सविस्तर अपडेट्स !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८०.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४२६ ने वाढ … Read more

नागरिकांचा इशारा! अमरधाममधील अंत्यविधी बंद करा, अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  शहरात कोरोना तसच इतर काही कारणांमुळे मृत्युचे प्रमाण वाढले आहे. जिल्हाभरातील मृत्यूचे प्रमाण या अलीकडील काही महिन्यात वाढल्याचे चित्र आहे. हे जिल्हाभरातील सर्व अंत्यविधी नालेगाव अमरधाम येथे होतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट नालेगाव गावठाण, सुडके मळा यांसारख्या आजूबाजूच्या बऱ्याच मोठ्या परिसरात पसरत आहे. यामुळे, आरोग्यचा प्रश्न उभा … Read more

‘ह्या’ ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांचा पुर्णाकृती पुतळा बसविणार

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  12 डिसेंबरला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. या निमित्ताने त्यांचा पाथर्डी शहरात बसविण्यात येणाऱ्या पुर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्याचा प्रयत्न असून यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेतल्याचे आ. मोनिका राजळे यांनी सांगितले. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या नावाने पुतळा … Read more

अहमदनगर-कोल्हार-कोपरगाव मार्गावरील खड्डे बुजणार !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर ते कोल्हार आणि कोल्हार ते कोपरगाव या मार्गावर ठिकठिकाणी पडलेले ख़ड्डे तात्काळ बुजविण्याचे निर्देश राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. तसेच, या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी अर्थसंकल्पित झालेला निधी मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करु, असे त्यांनी स्पष्ट केले. येथील शासकीय … Read more

स्वच्छ सर्वेक्षणात देवळाली प्रवरा पालिकाने मिळविले उत्तुंग यश

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान राबविले. यात देशातील विविध स्वराज्य संस्थांनी सहभाग नोंदविला. 2019-2020 मध्ये घेण्यात आलेल्या लीगमध्ये नगरपालिकेने देशात 15 वा व देशाच्या पश्चिम विभागातील 6 राज्यांमध्ये आठवा क्रमांक मिळविला आहे. या यशामुळे नगरपालिकेस 5 कोटींचे बक्षीस मिळणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिली. यामुळे … Read more

‘त्या’ पतसंस्थेमधील संचालक मंडळावर कारवाईची टांगती कुर्‍हाड

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर परिसर उद्योग समूह पगारदार सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित मध्ये 2015- 2020 या कालावधीसाठी निवडून आलेले संचालक मंडळ व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात लाखो रुपये इतर अ‍ॅडव्हान्स म्हणून उचलले होते. याप्रकरणी चालू असलेल्या प्रकरणात चौकशासाठी नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी यांचा अहवाल सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीरामपूर … Read more

आधी कोरोना आता पावसाने रडवला शेतकरी ; अतिवृष्टीने ‘इतके’ नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे. अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाळ्याच्या सुरवातीच्या २ महिन्यातच जिल्ह्यात १३० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ खासदारांना कोरोनाची ‘लागण !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. यात सामान्यांबरोबच अनेक राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांना कोरोनाची ‘लागण झाली असून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा आतापर्यंतचे अपडेट्स !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५३१ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८२.३५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

आधी पॉझिटिव्ह नंतर लगेच निगेटिव्ह ; अहमदनगरच्या तरुणाने लिहिले थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच चालला आहे. शहरामध्ये मात्र याचे प्रमाण सर्वाधिक आहे.परंतु अशा परिस्थितीमध्ये कोरोनाची जी चाचणी केली जाते त्याबद्दलच शंका निर्माण झाली आहे.  कारण कोरोनाच्या चाचण्यांमध्ये भिन्नता आढळत असल्याचे प्रकार जिल्ह्यात या आधी घडले आहेत. आता पुन्हा शहरात असा प्रकार घडला. महापालिकेच्या रिपोर्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाबाधित रुग्णाची हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका एका कोरोनाबाधित रुग्णाने थेट हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला दरम्यान उपचार चालू असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. गोरक्ष महादेव मतकर (वय 33) असे मृत्यु झालेल्या रुग्णाचे नाव आहे. गुलमोहर रोडवरील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना डिस्चार्ज मनपा २२१ संगमनेर ४७ राहाता ३० पाथर्डी १६ नगर ग्रा.२६ श्रीरामपूर १६ कॅन्टोन्मेंट २३ नेवासा ४ श्रीगोंदा ३१ पारनेर ३९ अकोले ०५ राहुरी ०१ शेवगाव ०१ कोपरगाव ५५ जामखेड ३६ कर्जत ०९ मिलिटरी हॉस्पीटल ०६ इतर जिल्हा ०१ बरे झालेले एकूण रुग्ण:१४५३१ आमच्या … Read more

माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक व नगरसेविकेसह 12 जण पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. यात सामान्यांबरोबच अनेक राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आता नव्याने श्रीरामपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक व नगरसेविकेसह 12 जणांना … Read more